विचित्र जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे अनेकजण हायब्लडप्रेशर सारख्या समस्यांना सामोरे जातात. या समस्येला सा’य’लें’ट कि’ल’र देखील म्हटले जाते. या आजारात जेव्हा र’क्त’वाहिन्यांवर अधिक दा’ब येतो त्यावेळी स्ट्रो’क किंवा ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. हायपरटेंशन हे केवळ ह्रदयासंबंधीत आजारांमुळेच नव्हे तर इतर गंभीर आजारांमुळे देखील होते.
जेव्हा ब्ल’ड प्रेशरचा त्रास असणाऱ्यांचे बीपी वाढते तेव्हा त्यांना जोरात डोकेदुखी, छातीत दुखणे , श्वास घेण्यास त्रास, त्वचेवर लाल रंगाचे चट्टे यांसारखी लक्षणे दिसुन येतात. त्यामुळे अशा लोकांनी शारिरीक रित्या अॅक्टिव्ह आणि खाण्यापिण्याच्या पद्धतीसुद्धा सांभाळुन घेतल्या पाहिजे.
हाय ब्ल’डप्रेशर हे केवळ औषधे घेऊन नियंत्रणात येत नाही तर त्यासाठी योग्य डाएट सेवन करणे गरजेचे असते. या पेशटंनी त्याच्या सकाळच्या नाश्त्यात खास पदार्थांचे सेवन केले तर त्यांना दिवशभर हा’य’ब्ल’ड’प्रेशरचा त्रास होणार नाही. सकाळचा नाश्ता हा आपल्या शरीराला संपुर्ण दिवसभर एनर्जिटीक ठेवतो. त्यामुळे सकाळी नाश्त्यात केवळ अळाच पदार्थांचे सेवन करावे जे आपल्याला ताजेतवाने राहण्यास मदत करेल आणि आपले ब्ल’ड प्रेशर सुद्धा कंट्रोल मध्ये राहिल.
ओट्सचे सेवन करा – या पेशंटनी त्यांच्या नाश्तात ओट्सचे सेवन करणे गरजेचे आहे. फायबर युक्त ओट्स मध्ये सोडियम कमी असते. ते ब्ल’ड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करते. नाश्तामध्ये दुधासोबत ओटस् खाऊ शकता.
दही – दही हे हाय ब्ल’ड प्रेशरवाल्यांसाठी सर्वोत्तम असते. मात्र त्या दह्यात जास्त साखर किंवा कृत्रिम स्वाद नसला पाहिजे. दह्याला आणखी पौष्टीक बनवण्यासाठी त्यात फळे मिक्स करु शकता.
अंडे – हाय ब्ल’ड प्रेशरवाल्यांनी नाश्त्यात अंड्याचे सेवन करावे. अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असतात. त्यामुळे ब्ल’ड प्रेशर कंट्रोल मध्ये राहते. अंड्याचा पांढरा भाग ब्ल’ड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करते. उकडुन किंवा तळुन तुम्ही अंडे खाऊ शकता.
शेंगदाणे, डेअरी प्रोडक्ट – पोटॅशिअम युक्त सुकामेवा हा ब्लड प्रेशर पेशंटसाठी उत्तम असतो. तसेच तुम्ही तुमच्या नाश्त्यात कमी फॅट असणारे दूध, नटस् अॅण्ड सीड्स खाऊ शकता. हाय ब्ल’ड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी भोपळ्याच्या बिया, पिस्ता, काजु आणि अकरोडचे सेवन करावे.
केळे – केळ्यामध्ये पोटॅशिअम सोबतच एंटीऑक्सीडेंट भरपुर असते त्यामुळे नाश्तात तेही खाऊ शकता. ते देखील ब्ल’ड प्रेशर कंट्रोल करते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
अस्वीकरण – दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.