Headlines

फक्त घसा खवखवत असेल तर घाबरू नका करा हे घरगुती उपाय !

जरा हवामान बदलले की आजारपण लगेच सुरू होते. या प्रदूषणामुळे घसा दुखतो, घसा बसतो, खायला सुद्धा त्रास होतो. खासकरून लहान मुलांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते. परंतु यावर नैसर्गिक पद्धतीने आपण कसे उपचार घेऊ शकतो याची आज माहिती घेणार आहोत. लसूण – लसूण मध्ये सल्फर युक्त योगिक एलेसीन असते. हे एलेसीन बॅक्टेरियांचा नाश करण्यास मदत…

Read More

घर चालविण्यासाठी करत होते अभिनेत्रीच्या कपड्यांची इस्त्री, आज एक चित्रपट बनविण्यासाठी घेतात कोट्यावधी रुपये !

रोहित शेट्टी आज आपला वाढदिवस साजरा करीत आहेत. वयाच्या १७ व्या वर्षी रोहित यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. बॉलिवूडच्या या झगमगत्या विश्वात प्रत्येक कलाकारांनी संघर्ष करून पुढे आले आहेत. त्यातील काही कलाकार यांनी छोट्या झोपडी पासून आपले विश्व सुरु करून त्यांनी मेहनतीच्या जोरावर गगन स्पर्श केला आहे आणि काहीनी मजुरी करून पुढे गेले…

Read More

आइटम सॉंगवर परफॉर्मन्स करण्यासाठी या अभिनेत्रींनी घेतात तब्बल एवढे मानधन !

तुम्हाला माहित आहे का दिल से या चित्रपटातील छय्या छय्या हे गाणे, दबंग मधील मुन्नी बदनाम हुई, तीस मार खान मधील शीला कि जवानी, आणि बंटी और बबली या चित्रपटातील कजरारे कजरारे या गाण्यांमध्ये काय कॉमन आहे ते? आम्हीच तुम्हाला सांगतो चित्रपटांमधील ही गाणी आइटम सॉन्ग आहेत. शिवाय या गाण्यांमुळे ते चित्रपट गाजले असे बोलायला…

Read More

शाहरुख खानच्या मुलीचा आणि सैफ अली खानच्या मुलाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल !

शाहरुख खान ला बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखले जाते. इतक्या वर्षे झाली तरी शाहरुख खानची जादू काही कमी झालेली नाही. एक काळ तर असा होता जेव्हा शाहरुख व्यतिरिक्त कोणताही अभिनेता बॉक्सऑफिसवर जास्त चालायचा नाही. शाहरुखची दोन्ही हात पसरून उभे राहायची सिग्नेचर स्टेप अजूनही लोकांना भुरळ घालून जाते. शाहरुखने त्याचे शिक्षण दिल्लीमध्ये पूर्ण केले त्यानंतर त्याने…

Read More

या देशात दोन लग्न करणे मान्य आहे आणि तेथील सरकार दोन लग्न करणाऱ्यास देते इनाम !

आपल्या भारतात सहजासहजी दुसरे लग्न करणे शक्य नाही हे आपण सर्वच जाणतो. कारण भारतात दुसरे लग्न करण्यासाठी कायद्याने आधी पहिल्या लग्नापासून घटस्फोट घ्यावा लागतो आणि ही घटस्फोट घेण्याची प्रक्रिया खूप मोठी असते. आपला भारत असा देश आहे की जिथे एका घरात दोन पत्नी ठेवणे किंवा दोन लग्न करणे हा गुन्हा मानला जातो. परंतु आपल्या भारत…

Read More

हे ट‍िकटॉक स्टार्स हुबेहूब दिसतात बॉलीवुड सेलिब्रेटींज सारखे !

सोशल मीडियामध्ये यूट्यूब, फेसबुक यांच्याशिवाय अजून सुद्धा अनेक नेटवर्क‍िंग प्‍लेटफॉर्म्‍सचा लोक मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.सध्याची पिढी ट‍िक टॉक, इंस्‍टाग्राम, ट्व‍िटर सारख्या सोशल मीडिया प्‍लेटफॉर्म्‍सचा वेगाने वापर करत आहे पण यांतील असे काही लोक आहेत ज्यांचे व्हिडिओ. सोशल मीडिया मध्ये यूट्यूब, फेसबुक यांच्याशिवाय अजून सुद्धा अनेक नेटवर्क‍िंग प्‍लेटफॉर्म्‍सचा लोक मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. सध्याची…

Read More

सनी देओलच्या पत्नीबद्दल या गोष्टी तुम्हाला नक्कीच माहित नसतील !

बॉलीवूड मध्ये जेव्हा एखादा अभिनेता प्रसिद्ध होतो त्यावेळी त्याच्या सोबत आपसुकच त्याची पत्नी सुद्धा प्रसिद्ध होते. आता तर सोशल मिडियाचा जमाना आहे त्यामुळे कलाकारांचे संपूर्ण कुटुंबच सोशल मीडिया मार्फत प्रसिद्ध होते असे बोलण्यास हरकत नाही. परंतु काही कलाकारांच्या पत्नी आशा देखील आहेत ज्यांना मीडियाच्या लाईमलाईटमध्ये येणे आवडत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांना जास्त काही माहित नसते….

Read More

अमीर खानने सांगितला ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटातील जुही आणि स्वतःचा किस्सा !

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमीर खानचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. यावर्षी अमीर ने ५५ व्या वर्षात पदार्पण केले. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी आमीर खान अग्रस्थानी आहे. त्यामुळेच पूर्ण जगभरात आमीर खानचे फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. अमीर खान चे संपूर्ण नाव मोहम्मद अमीर हुसेन खान असे आहे. आमिर खान एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि टेलिव्हिजन…

Read More

या ८ कलाकारांची बॉलीवूड मध्ये चुकून झाली होती इंट्री, परंतु तरीही झाले सुपरस्टार !

कधीकधी तुमचे करिअर योग्य त्या मार्गावर आणण्यास तुमचे नशीब कारणीभूत ठरते. आता या ८ बॉलिवूड कलाकारांचे बघा ना ! हे कलाकार चित्रपट क्षेत्रात चुकून आले होते. परंतु एके दिवशी यांच्या नशीबाने त्यांना इतकी चांगली साथ दिली की रातोरात त्यांचे आयुष्यच बदलून गेले. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट द्वारे हे बॉलीवूड कलाकारांना चित्रपटांमध्ये ब्रेक कसा मिळाला…

Read More

गरोदर स्त्रीची ओटीभरणी का केली जाते, जाणून घ्या !

प्रत्येक धर्मामध्ये कोणता ही सण, कार्यक्रम, विधी हे त्या त्या परंपरेनुसार चालत आलेल्या असतात. हिंदू धर्मामध्ये बाळाच्या जन्मापूर्वी ते जन्मापासूनचं वेगवेगळे कार्यक्रम केले जातात. या गोष्टीला एक परंपरागत जोड देखील आहे. हिंदू धर्मामध्ये गरोदर स्त्रीची सातव्या महिन्यामध्ये ओटभरणी केली जाते. हा ओटभरणीची कार्यक्रम झाल्यानंतर त्या गरोदर स्त्रीला तिच्या माहेरी पाठवले जाते. पण काय असतो हा…

Read More