सनी देओलच्या पत्नीबद्दल या गोष्टी तुम्हाला नक्कीच माहित नसतील !
बॉलीवूड मध्ये जेव्हा एखादा अभिनेता प्रसिद्ध होतो त्यावेळी त्याच्या सोबत आपसुकच त्याची पत्नी सुद्धा प्रसिद्ध होते. आता तर सोशल मिडियाचा जमाना आहे त्यामुळे कलाकारांचे संपूर्ण कुटुंबच सोशल मीडिया मार्फत प्रसिद्ध…
अमीर खानने सांगितला ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटातील जुही आणि स्वतःचा किस्सा !
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमीर खानचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. यावर्षी अमीर ने ५५ व्या वर्षात पदार्पण केले. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी आमीर खान अग्रस्थानी आहे. त्यामुळेच पूर्ण जगभरात…
या ८ कलाकारांची बॉलीवूड मध्ये चुकून झाली होती इंट्री, परंतु तरीही झाले सुपरस्टार !
कधीकधी तुमचे करिअर योग्य त्या मार्गावर आणण्यास तुमचे नशीब कारणीभूत ठरते. आता या ८ बॉलिवूड कलाकारांचे बघा ना ! हे कलाकार चित्रपट क्षेत्रात चुकून आले होते. परंतु एके दिवशी यांच्या…
गरोदर स्त्रीची ओटीभरणी का केली जाते, जाणून घ्या !
प्रत्येक धर्मामध्ये कोणता ही सण, कार्यक्रम, विधी हे त्या त्या परंपरेनुसार चालत आलेल्या असतात. हिंदू धर्मामध्ये बाळाच्या जन्मापूर्वी ते जन्मापासूनचं वेगवेगळे कार्यक्रम केले जातात. या गोष्टीला एक परंपरागत जोड देखील…
फसवणूक करणार्या मुलींना ओळखण्याचा हा आहे एक मार्ग !
सध्या शाळेतल्या मुलापासून ते महाविद्यालयात शिकणाऱ्या मुला मुलींना हल्ली मित्र किंवा मैत्रीण हवी असते. अशी मैत्रीण जी आपल्या पुढील आयुष्यात साथ देऊ शकेल. कोणतेही नाते हे प्रेम आणि विश्वासाच्या पायावर…
बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्टनिस्ट अमीर खानचा गजनी २ लवकरच येणार ?
अमीर खानला बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणजे सर्व गोष्टी अगदी योग्य पद्धतीने योग्य त्या वेळी पूर्ण करणारा म्हणून ओळखले जाते. ज्या चित्रपटामध्ये ते काम करतात त्या चित्रपटातील पात्राला आपलेसे करून घेतात.…
छोट्या फ्लॅटमध्ये मिळेल आता मोठी जागा, घरासाठी अश्या प्रकारे खरेदी करा फर्निचर !
जर आपणास सुद्धा आपल्या घरात जागेची कमतरता भासत असेल किंवा जर राहते घर आपल्या करीता पुरत नसेल पण मोठे घर हे तुमच्या बजेटमध्ये नसेल, तर आपल्या घराकरिता असे फर्निचर खरेदी…
रेड कार्पेट हा शब्द खूप वेळेस ऐकला असेल पण जाणून घ्या त्या मागची कहाणी !
रेड कार्पेट हा शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर येते ते म्हणजे झगमगत्या दुनियेतील सितारे. लांबलचक रेड कार्पेट वरून रुबाबात चालत येणाऱ्या या अभिनेता अभिनेत्री यांचा एक वेगळाच तोरा त्या सोहळ्यात पाहण्यास मिळतो.…
अभिनेत्री तनुश्री दत्ताला, नाना पाटेकर यांच्या नाम फौंडेशनचा नवीन झटका !
नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशन ने अभिनेत्री तनुश्री दत्ता वर २५ करोड रुपयांची मानहानीची केस नोंदवली आहे. #Metoo या मोहिमेत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी चुकीच्या…
तमन्ना भाटिया या अभिनेत्यासाठी तोडणार ‘ऑनस्क्रीन नो किसिंग पॉलिसी’ !
तमन्ना भाटिया ही हिंदी तसेच टॉलीवुड मध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. तिने अनेक हिंदी तसेच टॉलीवुडमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने पंधराव्या वर्षी प्रथम हिंदीमधील ये चांद सा रोशन चेहरा…