Headlines

अमिताभ बच्चन यांचा जलसा हा बंगला कसा आहे पहा, फोटो झाले सोशल मीडियावर व्हायरल !

अमिताभ बच्चन यांना हिंदी सिनेमासृष्टीत येऊन ५० वर्षे झाली. अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचा महानायक म्हणून संबोधतात. अमिताभ बच्चन यांनी त्यांचा पहिला चित्रपट सात हिंदुस्तानी पासून ते आजतागायत अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. शिवाय आज सुद्धा त्यांचे अनेक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. अमिताभ हे मुळचे मुंबईचे नाहीत परंतु चित्रपट सृष्टीत आल्यापासून त्यांनी मुंबईतच आपले घर…

Read More