Headlines

बॉलिवुड ते दक्षिण चित्रपटाचे सर्वात महागडे दिग्दर्शक, नंबर ५ वाला तर आहे सर्वात महागडा !

चित्रपटात समाज मनाचा आरसा असतो. चित्रपटात पात्र, कथानक, प्रकाश योजना, अभिनेता, अभिनेत्री इत्यादी घटक तर महत्त्वाचे असतातच पण त्याचबरोबर चित्रपटाचा कणा म्हणून ओळखला जाणारा एक घटक सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो तो म्हणजे दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक. खरंतर “दिग्दर्शक” हा चित्रपटाच्या कथेला न्याय देत असतो आणि त्याच्या दृष्टिकोनातून चित्रपटाची कथा विस्तारत जाते व पडद्यावर उत्कृष्टरित्या सादर होत असते. चित्रपटात…

Read More