धोनीच्या बायोपिकमध्ये काम करू इच्छित होता अक्षय कुमार पण या कारणामुळे दिग्दर्शकाने दिले नाही काम !
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता दोन आठवड्याहून अधिक काळ उलटला आहे मात्र तरीही अजूनही त्याचे फॅन्स त्याच्या मृत्यूमुळे शो का त वावरत आहेत. सुशांत सिंह राजपूत ने घेतलेल्या टोकाच्या पावलामुळे सर्वच क्षेत्रातून त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली जात आहे. सुशांतने त्याच्या सात वर्षाच्या करियर मध्ये दहा चित्रपटांमध्ये काम केले होते. त्याच्या करिअरमध्ये क्रिकेट या खेळाने…