Headlines

जान्हवी कपूरने उघड्यावरती बनवले संबंध, स्वतःच सांगितली कहाणी, म्हणाली कधी कधी गाडीच्या डिकीत … !

बोनी कपूर आणि श्रीदेवीची लाडकी लेक अभिनेत्री जान्हवी कपूरने खूप कमी वेळात इंडस्ट्रीत आपले नाव कमावले. जान्हवी अनेकदा मनमोकळे पणाने आपले मत कॅमेऱ्यासमोर मांडते. किंवा काहीवेळेस तिला विचारलेल्या प्रश्नांची ती अगदी बिनधास्तपणे उत्तर देते. पुन्हा एकदा जान्हवीसोबत असेच काहीसे घडले, तिला खूपच वैयक्तिक प्रश्न विचारला गेला पण तिने न लाजता त्या प्रश्नाचे उत्तर दिले.

मी पैशांसाठी चित्रपट साइन करत नाही असेही जान्हवीने सांगितले. एका मुलाखतीत जान्हवीला विचारण्यात आले की, तू सार्वजनिक ठिकाणी रोमान्स केला आहे का ? या प्रश्नाचे उत्तर देताना जान्हवीने अगदी बोल्डपणे हो असे उत्तर दिले. त्यानंतर तिला तू पापाराझींपासून कसा पळ काढतेस असे विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली, मी अनेकदा पापाराझींपासून पळ काढला आहे. त्यासाठी बरेचदा मी कारच्या डिक्कीत लपले आहे.

तू सांता झालीस तर कोणाला काय गिफ्ट देशील – सध्या सर्वत्र ख्रिसमसचा माहोल असल्यामुळे तिला विचारण्यात आले की, तू जर सांता झालीस तर कोणत्या सेलिब्रेटीला काय गिफ्ट देशील. यावर ती म्हणाली की, मी सारा अली खानला लेह लदाखचे अॅडव्हेंचर ट्रिप गिफ्ट करीन. प्रियंका चोप्राला घरचे जेवण देईन. जान्हवीचे नाव याआधी अनेकांशी जोडले गेले होते. मुलाखतीत त्याबद्दल ती म्हणाली की, मी आतापर्यंत सर्वात वाईट गोष्टी या माझ्याचबद्दल वाचल्या आहेत.

जान्हवी करतेय अक्षत रंजनला डेट – यावर जान्हवी म्हणाली, ‘मी वाचलेली सर्वात वाईट बातमी म्हणजे मी अक्षत रंजनला डेट करत आहे. तो माझा बालपणीचा मित्र आहे. मी त्याच्यासोबत ब्रेकअप केले आणि आता माझी धाकटी बहीण त्याला डेट करत आहे. आम्ही दोघांनीही त्याला डेट केलेले नाही. आम्ही लहानपणापासून चांगले मित्र आहोत.या मुलाखतीदरम्यान जान्हवीने सांगितले की, तो सिंगल आहे.

जान्हवीच्या प्रोफेशन लाइफबद्दल सांगायचे झाल्यास ती सर्वात शेवटी मिली या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात जान्हवीसोबत सनी कौशल आणि मनोज पाहावा हे प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटात जान्हवी एका मोठ्या फ्रिजर रुममध्ये अडकल्यावर त्यातून कशी स्वताची सुटका करुन घेते हे दाखवण्यात आले होते. या चित्रपटात जान्हवीने पहिल्यांदाच आपल्या वडिलांसोबत काम केले. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समिक्षकांकडून मिश्र प्रतिसाद मिळाला.

जान्हवी लवकरच मिस्टर अॅण्ड मिसेस माही या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवीसोबत अभिनेता राजकुमार राव प्रमुख भूमिकेत असेल. याआधी दोघांनी रुही या चित्रपटात काम केले होते. याव्यतिरिक्त ती बवाल या चित्रपटात वरुण धवनसोबत दिसणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !