दंगल चित्रपटातील छोटी बबिता आता झाली आहे मोठी आणि खूपच बोल्ड, फोटोज पाहून थक्क व्हाल !

bollyreport
2 Min Read

बॉलिवूड अभिनेता आमिर खानने तब्बल 4 वर्षांनी लाल सिंह चड्ढा या चित्रपटाद्वारे फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात आमिर व्यतिरिक्त करीना कपूर आणि अभिनेता नागा चैतन्य यांनी देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या मात्र चित्रपट सपशेल आपटला आणि तो फ्लॉप झाला.

आमिर खानचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट हॉलिवूडच्या एका चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटासाठीचे बजेटही या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईतून वसूल झाले नाही. त्यानंतर आमिरने काही काळासाठी चित्रपटातून ब्रेक घेतला होता.
आमिरच्या या निर्णयाचे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

काही काळापूर्वीच आमिरने तो ‘चॅम्पियन्स’ चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे सांगितले होते. आमिरने बॉलिवूडमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. त्याचा ‘दंगल’ हा हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

आमिरचा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने भरपूर कमाई केली. आज आम्ही तुम्हाला या चित्रपटात दिसलेल्या एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. सुहानी भट्टनागर असे त्या अभिनेत्रीचे नाव आहे. सुहानीने या चित्रपटात छोट्या बबीता फोगाटची भूमिका साकारली होती. चित्रपटातील तिच्या कामाला प्रेक्षकांकडून पसंती मिळाली होती. आता तिच छोटी सुहानी खूप मोठी झाली असून सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

सुहानीचे इन्स्टाग्रामवर 16 हजारहून जास्त फॉलोवर्स आहेत. ती अनेकदा आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंवर युजर्स लाइक्स आणि कमेंटस् चा वर्षाव करत असतात. सुहानीने बॉक्सबस्टर चित्रपट दंगलमध्ये बबीता फोगटच्या बालपणीची भूमिका साकारली होती. त्याआधी तिने वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये काम करुन आपल्या करीअरचा श्रीगणेशा केला होता.

सुहानीला सुरुवातीपासूनच ग्लॅमरस जगाचे वेड होते. त्यामुळेच जाहिरातींमध्ये काम केल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. दिल्लीची सुहानी आता मुंबईत स्थायिक झाली आहे. सुहानी अनेकदा आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर वेगवेगळ्या सेलिब्रेटींसोबतचे फोटो शेअर करत असते. पण दंगल या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर ती कुठल्याच चित्रपटात दिसली नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.