Headlines

ऐन गर्दीत सोनम कपूरच्या ड्रेसचे बटन निघाले आणि झाली ऊप्स मोमेन्टची शिकार, व्हिडीओ व्हायरल !

हल्ली सगळ्याच अभिनेत्री कोणत्याही इव्हेंटला जाण्याआधी मी सुंदर दिसावी माझे कपडे सगळ्यांपेक्षा वेगळे असावे माझे सगळ्यांनी कौतुक करावे या सगळ्या गोष्टींची काळजी घेतात आणि सगळ्याकडे अगदी बारकाईने लक्ष देतात. पण कधी कधी वेगळे ड्रेस डिझाईन करण्याच्या नादात ते त्यांनाच महागात पडतात आणि नको त्या गोष्टी होऊन बसतात.

असंच काहीस सोनम कपूर सोबत देखील झालं. सोनम कपूर एका शोमध्ये एवढा उघडा ब्लाउज घालून आली की पूर्ण वेळ ती आपले कपडेच सांभाळत होती. त्यावेळेस कॅमेरात कैद झालेला सोनमचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.

एका इव्हेंटसाठी सोनम कपूरने काळ्या आणि पांढऱ्या रंगाची प्रिंटेड साडी घातली होती. ज्याच्यावर सोनमने पुढच्या बाजूने ओपन असा शर्ट घातला होता. सोनम संपूर्ण इव्हेंट मध्ये पूर्णवेळ तिचे कपडेच सांभाळताना दिसत होती. ती जेव्हा माईकवर बोलायला पुढे आली तेव्हा तिची साडी कुठेतरी अडकली त्यामुळे ती पडणार होती पण तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तिला पकडले. त्या पूर्ण इव्हेंटमध्ये सोनम तिच्या कपड्यांमुळे खूप अनकम्फर्टेबल झाली होती. त्यामुळे तिने तो इव्हेंट देखील पूर्णपणे एन्जॉय नाही केला.

आता सोनम कपूरचा या इव्हेंट मधला व्हिडिओ सोशल मीडियावर सगळीकडे वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की, मध्येच सोनमच्या शर्टचे बटन देखील उघडले होते पण सोनमने वेळीच सगळं सांभाळलं आणि पुढे गेली. पण ती स्वतःला उप्स मूव्हमेंटचा शिकार होण्यापासून वाचवू शकली नाही आणि हा व्हिडीओ कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला. हा खूप जुना व्हिडीओ आहे. हल्लीच सोनमने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. सोनम आणि तिचा नवरा आनंद आहुजा यांनी त्यांच्या मुलाचे नाव वायु कपूर अहुजा ठेवले आहे.

सावरीया, थॅंक यू, प्रेम रतन धन पायो, नरजा, पॅड मॅन, वीरे दी वेडींग, एक लडकी को देखा तो ऐसा लगा, संजू यासारख्या अनेक चित्रपटात सोनमने काम केले आहे. यासोबतच सोनमचे म्युसिक अल्बम देखील आले आहेत. सोनमल तिच्या अभिनयासाठी अनेकदा नॉमिनेशन देखील मिळाले आहे आणि कित्येक अवॉर्ड ती जिंकली देखील आहे. यामध्ये फिल्मफेअर आणि नॅशनल फिल्म अवॉर्डचा देखील समावेश आहे. सोनमने तिच्या अभिनयाने सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत.

सोनम कपूर बॉलीवूड मधली सगळ्यात जास्त पे घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. रांझना आणि भाग मिल्खा भाग या चित्रपटात काम केल्यानंतर सोनमला तीची खरी ओळख मिळाली. सोनम कपूर सोशल मीडियावर देखील भरपूर ऍक्टिव्ह असते. सोनम चे इंस्टाग्रामवर ३४.२ दशलक्ष फॉलोवर्स आहेत. सोनम सतत तिचे नवनवीन फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत असते. सोनमचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताना आपण पाहतो. सोनमचे फॅन्स तीचे फोटोज आणि व्हिडिओज मोठ्या प्रमाणावर लाईक करतात आणि शेअर देखील करतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !