Headlines

वयाच्या ५२व्या वर्षी तब्बूने शर्टचे बटन उघडे ठेवून वाढवले लोकांचे तापमान, पहा फोटोज !

पूर्वीच्या काळी एखादी फॅशन म्हणजे अंगभर झगमगते कपडे साड्या, ड्रेस असे काहीसे चित्र दिसायचे. पण जसजसा काळ बदलत गेला तसतसा काळानुरुप फॅशनही बदलत गेली. किंबहूना आताच्या काळात फॅशनची व्याख्याच बदलली आहे. आता जितके कमी कपडे तितकी चांगली फॅशन असे लोकांना वाटते.

सध्याच्या तरुण अभिनेत्री ग्लॅमरस दिसण्यासाठी अंगप्रदर्शन करणारे मोजकेच कपडे घालतात. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलसुद्धा होतात.

नव्या अभिनेत्रीं चालत्या काळासोबत राहतात. स्वताच्या पेहरावत नवनवीन प्रयोग करत असतात. त्यामुळे कुठेतरी जुन्या अभिनेत्रींची क्रेझ कमी होऊ लागली आहे. म्हणूनच की काय तर जुन्या अभिनेत्रीही स्वताची बरोबरी आताच्या काळातील अभिनेत्रींसोबत करण्यासाठी तोकडे कपडे अगदी सर्रास वापरु लागल्या आहेत.

एकेकाळी अंगभर कपडे घालून प्रथा-परंपरा संस्कृतीबद्दल बोलणाऱ्या अभिनेत्री आता नव्या अभिनेत्रींप्रमाणे तोकडे कपडे परिधान करु लागल्यामुळे प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री माधुरी दिक्षितनेही असाच काहीसा प्रयोग केला होता. पण लोकांना तिचा तो लूक फारसा आवडला नाही. आणि तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

अभिनेत्री तब्बूलाही अशाचप्रकारच्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. एकदा एका मुलाखतीत ती अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून गेली होती. त्यावेळी तब्बूने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता. त्यात ती फारच सुंदर दिसत होती. तिचा काळ्या शर्टमधील व्हिडिओ सोशल मीडिया सध्या व्हायरल होत आहे.

मध्यंतरीच्या काळात तब्बू चित्रपटसृष्टीपासून दूर होती. आता मात्र ती अनेक वेगवेगळ्या चित्रपटात दिसते. विशेष म्हणजे तिचा अभिनय आणि लूक दोन्ही सध्याच्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रींना तोडीस तोड असतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !