Headlines

अभिनेत्री वाणी कपूरने फक्त ब्रा वर व्यायाम करताना अश्या पोज दिल्या दिसत होते तिचे पूर्णपणे दोन्ही .. !

सध्याच्या काळाच अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची रेलचेल पाहायला मिळते. प्रत्येकीने स्वताची अशी खास ओळख इंडस्ट्रीत निर्माण केली आहे. अशातच अभिनेत्री वाणी कपूर ही एक फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाते.

ती अनेकदा आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले फॅशनेबल फोटो शेअर करत असते. यशिवाय ती फॅशनप्रेमींसाठी काही महत्वाच्या टीप्सही देत असते. अभिनेत्री वाणी कपूरने आपल्या फॅशनने सर्वांची मने जिंकली आहेत.

वाणीने पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ती या फोटोत आपल्या विकेंडमोडमध्ये असल्यासारखी वाटते. तिने तिला कम्फर्टेबल वाटेल असेच कपडे परिधान केलेले फोटोत पाहायला मिळतात.

अभिनेत्रीने फोटोत गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप जो खूपच डीपनेक होता आणि निळ्या रंगाची पॅण्ट घातली आहे. त्यात ती फारच सुंदर दिसत आहे. वाणीने सोफ्यावर उभं राहुन फोटोसाठी मादक पोज दिल्या आहेत. तिच्या किलर लूकमुळे सगळेजण घायाळ झाले आहेत. वाणीचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत असून त्यामुळे इंटरनेटचे तापमान वाढले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_)


वाणीने ब्लू हूप इयररिंग्स आणि सिल्वर व मरून फिंगर रिंग्स घातल्या आहेत. फॅशन स्टाइलिश शीफा जे गिलानी यांनी वाणीचा लूक डिझाइन केला आहे. फोटोत वाणीने आपले वेव्ही केस मोकळे सोडून पोज दिली आहे. मेकअप आर्टिस्ट फ्लोरियन ह्यूरेलने तिचा मेकअप केला आहे.

वाणीने न्यू’ड आयशॅडो, ब्लॅक आयलाइनर, ब्लॅक कोहल, मस्करा लेडन आयलॅशेस,आयब्रोज, कॉन्टूर्ड चीक्स आणि न्यूड लिपस्टिकने आपला लूक पूर्ण केला आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !