Headlines

मी स्वतः ड्र ग्स घेत होते, कंगनाचा जुना व्हिडीओ व्हायरल, व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल !

सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्ये*नंतर बॉलीवूड मधील घराणेशाही जगासमोर आणणारी अभिनेत्री कंगना राणावत सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी कंगणा मुंबईत नसताना बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी पाली हिल येथील तिचे ऑफिस अनधिकृत आहे असे सांगून तोडले. यावर नाराजी व्यक्त करण्यासाठी कंगनाने तिचा एक व्हिडिओ शेअर केला.
त्यानंतर कंगणा ड्र*ग्स घेत होती असे आरोप तिच्यावर लावले गेले यासाठी आता महाराष्ट्र सरकारने तपास करण्याचा आदेश दिला आहे. सध्या सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ होत असून यामध्ये स्वतः कंगना मी एकेकाळी ड्र ग ॲ डि क्ट होती असे सांगताना दिसते.

https://twitter.com/DilliDurAst/status/1304648979628437504

 

कंगणावर लागलेल्या या आरोपांबाबत बोलताना महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी मुंबई पोलिस तपास करतील असे सांगितले. तर हिंदुस्तान टाईम्स ने दिलेल्या रिपोर्ट नुसार सध्या कंगणाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती स्वतः म्हणते की ती एकेकाळी ड्र ग ॲडिक्ट होती. या रिपोर्टमध्ये कंगणाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये कंगणा सांगते की ज्यावेळी ती घर सोडून पळाली त्यानंतर एक-दोन वर्षातच ती फिल्म स्टार बनली.
त्यावेळी ड्र ग ॲ डि क्ट होती. त्यावेळी माझ्या आयुष्यात अनेक संकटे आली होती. मी चुकीच्या लोकांच्या हाती लागले होते ज्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका होता. पुढे कंगना म्हणते, मी टी न ए ज र असताना एवढी सगळी संकटे माझ्या आयुष्यात आली होती. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतअसो तो व्हिडिओ मार्च मधील असल्याचे बोलले जाते. कंगनाच्या तपासाचा विषय चालू असतानाच तिचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
यापूर्वी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करतील असे सांगितले. अनिल देशमुख यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये शेखर सुमान यांचा मुलगा अध्यायान सुमान याच्या इंटरव्यू चा उल्लेख केला. त्या इंटरव्यू मध्ये अध्ययनने कंगना ड्र ग्ज घेते असे आरोप केले होते.
यावर प्रतिक्रिया देताना कंगणा म्हणाली की जर ही गोष्ट खरी ठरली तर मी कायमची मुंबई सोडून निघून जाईन.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !