Headlines

लाल ड्रेस घातलेली ही छोटी मुलगी करते बॉलिवूडवर राज, अमिताभ सोबत दिलेत हिट चित्रपट, जाणून घ्या कोण आहे ती !

बॉलिवूडमधील कलाकारांबद्दल जाणून घ्यायला सर्वच खूप उत्सुक असतात. अनेकदा बॉलिवूड स्टार्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात, लोक त्यांना ओळखण्याचा प्रयत्न करतात. पण काही यशस्वी होतात तर काहींना ओळखले जात नाही.

आज आम्ही तुमच्यासाठी आणखी एक फोटो घेऊन आलो आहोत, आजच्या काळातील कोणत्या अभिनेत्रीचा हा फोटो आहे हे ओळखायचे आहे. या लाल फ्रॉकमध्ये हसणारी ही निरागस मुलगी कोण आहे हे आपण पाहूया. ही अभिनेत्री आता मोठी होऊन अनेक दिग्गज कलाकारांसोबत तिने काम केले आहे.

पांढऱ्या आणि लाल फ्रॉकमधील ही मुलगी किती गोंडस आहे. तिच्या चेहऱ्यावरचं ते निरागस हसू तिचा चेहरा अधिक खुलावणार आहे. आज हीच निरागस मुलगी आपल्या अभिनयाने सर्वांना घायाळ करत आहे.

त्यामुळे जास्त वाट न पाहता ही मुलगी दुसरी कोणी नसून साऊथपासून बॉलिवूडमध्ये द’ह’श’त निर्माण करणारी तापसी पन्नू आहे.


तापसी पन्नू ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे जी नेहमीच वेगवेगळ्या चित्रपटांसाठी ओळखली जाते. तिच्या ९ वर्षांच्या कारकिर्दीत तापसीने अशा अनेक भूमिका साकारल्या आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. तिने प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘बदला’, ‘पिंक’ आणि ‘गाझी’सह अनेक हिट चित्रपट दिले आहेत.


सध्या तापसी तिच्या आगामी ‘शाबाश मिठू’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तापसीचा ‘शाबाश मिठू’ हा चित्रपट याच महिन्यात म्हणजेच १५ जुलैला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ती भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आणि कर्णधार मिताली राजच्या भूमिकेत दिसणार आहे.


तापसी पन्नूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिच्याकडे ‘जन गण मन’ आणि ‘एलियन’ आणि हिंदी चित्रपट ‘दोबारा’, ‘ब्ल’र’ आणि ‘वो लडकी है कहाँ’ यासह तमिळ चित्रपटांमध्ये अनेक प्रकल्प आहेत.


याशिवाय ती पहिल्यांदाच शाहरुखसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ या चित्रपटात तापसी आणि शाहरुखची जोडी पहिल्यांदाच झळकली जाणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !