आपल्याकडे झाडांमध्ये तुळशीला प वि त्र मानले जाते. कोणत्याही प वि त्र कार्यात तुळशीची पाने आ व र्जु न वापरली जातात. एखादी गोष्ट प वि त्र करायची असेल त्यावर तुळशीच्या पात्र असलेले पाणी शिं प ड ले जाते. तुळशीची पाने विष्णुला प्रिय असतात असे म्हटले जाते. मात्र तुम्हाला माहित आहे का या व्यतिरिक्त ही तुळशीचे अनेक फायदे आहेत. तुळशीची पाने एखाद्याचे खराब नशिब बदलु शकते.
तुळशीचे अनेक औषधी गुणधर्म असतातच त्यामुळे अनेक घरांत तुळशीचे झाड लावले जाते. व त्या झाडाला घरातील सदस्याचे स्थान दिले जाते. तुलशीची केवळ ४ पाने तुमचे आयुष्य बदलु शकतात. जर तुमच्या आयुष्यात अनेक आर्थिक अडचणी, व्यावसायिक घ ट, गृ ह क्ले श यांसारख्या समस्या असतील तर तुम्ही रोज रात्री झोपण्यापुर्वी ४ तुळशीची पाने उ शा खा ली ठेवुन झोपा.
सकाळी उठल्यावर त्यातील २ पाने चावुन खा आणि २ तशीच ठेवा. तुळशी पत्रामधुन स का रा त्मक उ र्जा बाहेर पडते असे म्हटले जाते. ही उ र्जा द्वि धा मनस्थितीत अडकलेल्या लोकांना सावरण्यास मदत करतात. तुळशी पत्रांमधुन निघणारी स का रा त्म क उ र्जा रात्री झोपताना येणाऱ्या त णा वा पासुन बचाव करते त्यामुळे व्यक्तीला शांत झोप लागण्यास मदत होते. यामुळे रात्री झोपेत वाईट स्वप्न पडत नाही तसेच तुम्ही योग्य निर्णयसुद्धा घेऊ शकता.
एकद तुळशीचे रोप मुळापासुन घरी घेऊन या आणि ते गं गा ज ला ने धुवा. यानंतर त्याची पुजा करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होतीलच पण शिवाय तुमच्या नोकरीसंबधी प्रश्न देखील सुटतील. सकाळी लवकर उठुन स्ना न झाल्यावर तुळशीच्या रोपाची पुजा करा. व त्यात ज ल अ र्प ण करा. त्यानंतर तुळशीची काही पाने तोडुन भगवान विष्णूच्या मुर्तीसमोर ठेवा आणि पुजा करा.
सकाळी जेवण बनवण्यापुर्वी तुलशीची पाने पाण्यात टाकुन ते ज ल घराच्या कानाकोपऱ्यात शिं प डा वे. यामुळे घरात सुखसमृद्धी नांदते. तसेच घरातील पैशांसंबंधी अडचणी दूर होतात. भरपूर कष्ट करुन देखील जर तुम्हाला तुमच्या कामात यश मिळत नसेल किंवा व्यवसायात सतत घ ट होत असेल तर रोज सकाळी तुळशीचे पाया पडून बाहेर पडा, यामुळे तुमची सर्व कामे सुरळीत पार पडतील.
तुळसीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामध्ये रो ग प्र ति का र क क्षमता वाढवण्यासाठी, स र्दी-प ड श्या पासून मु क्ती मिळवण्यासाठी, मु रू मां पासून मु क्ती मिळवण्यासाठी, डोकेदुखी व त णा वा तू न सुटका, कॅ न्स र साठी लाभदायक असे अनेक फायदे आहेत.
अस्वीकरण – भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडीताला विचारावे धन्यवाद. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.