Headlines

bollyreport

I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.

रात्रीस खेळ चाले फेम शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर बद्दलच्या या गोष्टी तुम्हाला नक्कीच माहिती नसतील !

मित्रांनो झी मराठी वाहिनी वरील रात्रीस खेळ चाले ही मालिका तुम्हाला चांगलीच माहित असेल. त्या मालिके मधून घराघरात पोचलेली शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर चे तुम्ही चाहते ही असाल. आज आम्ही तुम्हाला अपूर्वा बद्दल अश्या काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहोत ज्या वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ही माहिती वाचून तुम्हालाही अपूर्वा बद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी कळतील. चला…

Read More

सध्या ट्रेंड होणारी ज्ञानदा कदम आहे तरी कोण, वाचा तिचा जीवनप्रवास !

मित्रांनो आजकाल तुम्हाला सोशल मीडिया वर काय सांगशील ज्ञानदा? नावाचे ट्रोल्स आणि मिम्स ट्रेंड होताना दिसत असतील. तुमच्यापैकी एबीपी माझा बघणार्यांना माहितीच असेल ज्ञानदा कदम एबीपी माझा ह्या लोकप्रिय न्यूज चॅनेल ची वृत्तनिवेदिका आहे. ज्ञानदा ची अनोखी शैली, तिचा मधुर आवाज, बोलण्यातला आत्मविश्वास लोकांना खूप भावतो. तिच्या ह्याच कौशल्यांमुळे ती आज लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोचली…

Read More

वजन जास्त असून देखील या अभिनेत्रीचा चाहता वर्ग आहे मोठा, या दिग्दर्शकाला करते डेट !

गॅंग्स ऑफ वासेपूर या चित्रपटामधून आपल्या अभिनयातील करीयर ला सुरुवात करणारी अभिनेत्री हुमा कुरैशी हा आता एक सर्वांच्या ओळखीचा असा चेहरा बनली आहे. दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढत चालली आहे. लोक तिच्या सौंदर्यावर फिदा असतात. तिचे वजन थोडे जास्त आहे परंतु या गोष्टीचा तिच्या लोकप्रियते वर तिळमात्र ही फरक पडलेला नाही. तिचा चाहता वर्ग हा करोडोंच्या…

Read More

कट्ट्पा अर्थात अभिनेता सत्यराजची मुलगी दिसते खूपच सुंदर, फोटोज पाहून वेडे व्हाल !

बाहुबली हा चित्रपट आपल्या सर्वांनाच माहित आहे. या चित्रपटाने लोकप्रियतेची शिखरे गाठली होती. बाहुबली चित्रपटाचा पहिला भाग २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. कमाईच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या चित्रपटाने इतर सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले होते. या चित्रपटाच्या कथे सोबतच चित्रपटात दाखवण्यात आलेले स्पेशल इफेक्ट्स सुद्धा प्रेक्षकांना मोहित करणारे होते. त्यांनतर लगेचच दोन वर्षात या चित्रपटाचा…

Read More

शाहिद कपूर आणि करिनाच्या ब्रेकअपचे कारण होत्या करिष्मा कपूर आणि बबिता !

बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेले कपल म्हणजे शाहिद कपूर आणि करिना कपूर खान. या दोघांच्या ब्रेक अप ला आता तेरा वर्षे पूर्ण होतील. परंतु यांच्या ब्रेकअप मुळे निर्माण होणाऱ्या नवनवीन कथा काही थांबायचे नावच घेत नाही. शाहिद आणि करीना यांची लव्ह स्टोरी तेव्हा सुद्धा चर्चेचा विषय होती आणि आता या दोघांचे वेगवेगळ्या व्यक्तींसोबत लग्न झाले तरीही…

Read More

मुकेश अंबानी अशा प्रकारे पैसे खर्च करतात, आणि एवढे पैसे कमावतात !

सध्या सर्वांच्या जीवनातील अत्यावश्यक घटक म्हणजे पैसा. सर्वसामान्य माणसाला पैसा कधी कसा कुठे खर्च होतो हे समजत नाही. अनेक छोट्या मोठ्या जीवनावश्यक किंवा चैनीच्या गोष्टी घेण्यात पैसे खर्च होतात. अनेकदा माणसे असाही विचार करतात की श्रीमंत लोक त्यांचा पैसा कसा खर्च करीत असतील. तर मग तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही देतो. आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात…

Read More

या बॉलीवूड मधील कलाकारांची झाली आहेत एकापेक्षा अधिक लग्न !

बॉलीवूड म्हटले की सर्वांचा चर्चेचा विषय येतोच. इथे चर्चेच्या विषयांसाठी कोणतीच कमी नाही. त्यांच्या लव अफेअर पासून ते लग्नापर्यंत अनेक विषयांवर सोशल मीडियावर चर्चा या होतच असतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी एक नव्हे दोन नव्हे तर तीन-तीन लग्न केली आहेत. या कलाकारांमध्ये किशोर कुमार पासून केबिर बेदी आणि संजय दत्त यांचे नाव सहभागी…

Read More

शेकडो गाणे हिट देऊन सुद्धा बॉलिवूडने या गायिकीकडे फिरवली पाठ, हे आहे कारण !

लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यानंतर ज्यांची गाणी सर्वात जास्त प्रसिद्ध झाली त्या गायिका आहेत अल्का याग्निक. ९०च्या दशकात बॉलिवूडमधील प्रत्येक चित्रपटातील गाण्यांमध्ये अल्का यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळत असे. कोणताही चित्रपट अल्का यांच्या गाण्यांशिवाय अपूर्ण वाटत असे. अल्का याज्ञिक २० मार्च रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करतात आणि यंदा त्यांचा ५४वा वाढदिवस आहे. या निमित्ताने…

Read More

सनी लियोनीला या दिग्गज अभिनेत्याने मागीतला पर्सनल नंबर, बदल्यात अभिनेत्रीने दिले हे उत्तर !

प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी यांचे कॅलेंडर २०२० सध्या खूप चर्चेत आहे. डब्बू रतनानी यांनी आपल्या कॅलेंडरमध्ये सनी लियोनी, विद्या बालन, भूमि पेडनेकर, विकी कौशल, वरुण धवन, अनन्या पांडे, कार्तिक आर्यन, सैफ अली खान, जॉन अब्राहम, अनुष्का शर्मा, कियारा आडवाणी, कृति सेनन, परिणीति चोपड़ा आणि टाइगर श्रॉफ यांना सहभागी केले आहे. कॅलेंडर साठी सनी लियोनी, कियारा…

Read More

कोरोना व्हायरस नंतर आता चीनमध्ये नवीन व्हायरस ‘हंता’, असा पसरतो हा व्हायरस !

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असताना आता नवीन एक संकट जगासमोर येऊन ठेपले आहे. कोरोना व्हायरस ने हजारो लोकांचे प्राण घेतल्यानंतर नवीन एक व्हायरस लोकांच्या मृत्यूचे कारण ठरू शकतो. या नवीन व्हायरसचे नाव हंता व्हायरस असे आहे. एका रिपोर्टनुसार या नव्या व्हायरसमुळे चीनमध्ये एका इसमाचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर सुद्धा या नवीन व्हायरस…

Read More