Headlines

कट्ट्पा अर्थात अभिनेता सत्यराजची मुलगी दिसते खूपच सुंदर, फोटोज पाहून वेडे व्हाल !

बाहुबली हा चित्रपट आपल्या सर्वांनाच माहित आहे. या चित्रपटाने लोकप्रियतेची शिखरे गाठली होती. बाहुबली चित्रपटाचा पहिला भाग २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. कमाईच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या चित्रपटाने इतर सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले होते. या चित्रपटाच्या कथे सोबतच चित्रपटात दाखवण्यात आलेले स्पेशल इफेक्ट्स सुद्धा प्रेक्षकांना मोहित करणारे होते.


त्यांनतर लगेचच दोन वर्षात या चित्रपटाचा दुसरा भाग सुद्धा प्रदर्शित झाला. दुसऱ्या भागाने सुद्धा रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. चित्रपटांच्या आज पर्यंतच्या इतिहासात बाहुबली हा चित्रपट सर्वाधिक यशस्वी झालेला चित्रपट आहे असे म्हणावे लागेल.

या चित्रपटात कटप्पा हे पात्र होते. जे प्रेक्षकांना खूप आवडले होते. या चित्रपटात कटप्पा ची भूमिका सत्यराज यांनी साकारली होती. गंमत म्हणजे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सत्यराज यांना त्यांचा नावाने कमी तर कटप्पा म्हणूनच लोक अधिक ओळखत होते.


बाहुबली चित्रपटात कटप्पाची भूमिका निभावणारे सत्यराज आता ६४ वर्षांचे झाले आहेत. सत्यराज यांनी आतापर्यंत २०० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. तुम्ही सत्यराज यांच्याबद्दल थोडेफार जाणून असाल मात्र तुम्हाला त्यांच्या मुलीबद्दल काही ठाऊक आहे का ? नसेल तर आज आम्ही तुम्हाला सत्यराज यांच्या मुलीबद्दल थोडे सांगतो.


कटप्पा म्हणजेच सत्यराज यांच्या मुलीचे नाव दिव्या असे आहे. दिव्या दिसायला खूप सुंदर आहे. दिव्या खूपच तरुण मुलगी असून दिवसेंदिवस तिचे सौंदर्य खुलत चालले आहे. तिची फिगर सुद्धा प्रोपर मेन्टेन आहे. ती स्वतः चे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे ती तिच्या सुंदर फोटोंवरून नेहमी चर्चेचा विषय सुद्धा बनते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *