Headlines

bollyreport

I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.

फसवणूक करणार्‍या मुलींना ओळखण्याचा हा आहे एक मार्ग !

सध्या शाळेतल्या मुलापासून ते महाविद्यालयात शिकणाऱ्या मुला मुलींना हल्ली मित्र किंवा मैत्रीण हवी असते. अशी मैत्रीण जी आपल्या पुढील आयुष्यात साथ देऊ शकेल. कोणतेही नाते हे प्रेम आणि विश्वासाच्या पायावर उभे असते. त्यांच्याशिवाय नाते संबंधाची बांधणीच होऊ शकण्याची कल्पना देखील करता येणार नाही पण हल्ली मुले मुलीचे सौंदर्य पाहूनच तिच्या मागे हात धुऊन मागे लागतात….

Read More

बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्टनिस्ट अमीर खानचा गजनी २ लवकरच येणार ?

अमीर खानला बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणजे सर्व गोष्टी अगदी योग्य पद्धतीने योग्य त्या वेळी पूर्ण करणारा म्हणून ओळखले जाते. ज्या चित्रपटामध्ये ते काम करतात त्या चित्रपटातील पात्राला आपलेसे करून घेतात. नेहमी एखादा नवीन विषय घेऊन सोप्या पद्धतीने लोकांसमोर मांडणे, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. सध्या आमिर त्यांच्या लाल सिंह चड्ढा या आगामी चित्रपटाच्या कामामध्ये व्यस्त आहेत….

Read More

छोट्या फ्लॅटमध्ये मिळेल आता मोठी जागा, घरासाठी अश्या प्रकारे खरेदी करा फर्निचर !

जर आपणास सुद्धा आपल्या घरात जागेची कमतरता भासत असेल किंवा जर राहते घर आपल्या करीता पुरत नसेल पण मोठे घर हे तुमच्या बजेटमध्ये नसेल, तर आपल्या घराकरिता असे फर्निचर खरेदी करा. ज्यामुळे तुमच्या घरातील जागा जास्त व्यापली जाणार नाही आणि उत्तम फर्निचर सोबतच घरातील कमी जागेतच चांगले फर्निचरचे काम होईल. घरात जागा कमी व्यापणारा फर्निचर…

Read More

 रेड कार्पेट हा शब्द खूप वेळेस ऐकला असेल पण जाणून घ्या त्या मागची कहाणी ! 

रेड कार्पेट हा शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर येते ते म्हणजे झगमगत्या दुनियेतील सितारे. लांबलचक रेड कार्पेट वरून रुबाबात चालत येणाऱ्या या अभिनेता अभिनेत्री यांचा एक वेगळाच तोरा त्या सोहळ्यात पाहण्यास मिळतो. या रेड कार्पेट वरुन एकदा तरी दिमाखात चालावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु या रेड कार्पेट वरून दिमाखात चालण्याची इच्छा काही खास व्यक्तींची पूर्ण होते….

Read More

अभिनेत्री तनुश्री दत्ताला, नाना पाटेकर यांच्या नाम फौंडेशनचा नवीन झटका !

नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशन ने अभिनेत्री तनुश्री दत्ता वर २५ करोड रुपयांची मानहानीची केस नोंदवली आहे. #Metoo या मोहिमेत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशन ने तनुश्रीदत्ता यांच्यावर २५ करोड रुपयांच्या मानहानीची केस नोंदवली. त्याचबरोबर मुंबई हाय कोर्टाने…

Read More

तमन्ना भाटिया या अभिनेत्यासाठी तोडणार ‘ऑनस्क्रीन नो किसिंग पॉलिसी’ !

तमन्ना भाटिया ही हिंदी तसेच टॉलीवुड मध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. तिने अनेक हिंदी तसेच टॉलीवुडमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने पंधराव्या वर्षी प्रथम हिंदीमधील ये चांद सा रोशन चेहरा या चित्रपटात काम केले. तेलुगू, तामिळ चित्रपटांमध्ये ही ती काम करते. पण चित्रपटामध्ये ती किस्सिंग सीन करत नाही. अनेक वर्षांपासून ती चित्रपटांमध्ये काम करते आहे,…

Read More

बॉलीवुडचे हे सितारे अशाप्रकारे होळी, रंगपंचमी साजरी करतात !

होळीचा हंगाम आल्यावर तर सर्वत्र जाणवू लागतो. आजूबाजूचा परिसर रंगीबिरंगी दिसू लागतो. प्रत्येक जण या रंगीबिरंगी सणाचा उत्साह काही दिवसा आधीपासूनच उपभोगू लागतो. बॉलिवूड आणि होळी याचे किती अतूट नाते आहे हे सर्वांनाच माहिती आहे. बॉलिवूडमधील प्रत्येक जण आपापल्या परीने होळी खेळत असतो. परंतु यावेळी सर्वत्र कोरोनाची भीती पसरल्यामुळे बॉलिवूडची होळी थोडी फिकी पडलेली दिसते….

Read More

बॉलीवूड मधील अश्या जोड्या ज्यांनी आपल्यापेक्षा खूप छोट्या मुलीसोबत लग्न केले आहे !

बॉलिवूड कपल राहुल देव आणि मुग्धा गोडसे गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. या दोघांच्या वयात एकूण १४ वर्षांचे अंतर आहे. नुकतच राहुल त्याच्या आणि मुग्धाच्या वयातील अंतरा बद्दल पहिल्यांदाच बोलला. नुकत्याच घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये राहुलने सांगितले की हे काही मोठे अंतर नाही. त्याच्या आई-वडिलांच्या वयात सुद्धा दहा वर्षांचे अंतर होते. राहुल ने सांगितले…

Read More

रणबीर कपूर आणि हृतिक रोशन एकाच वेळी झाले कतरीना वर फिदा, कारण ऐकाल तर व्हाल थक्क !

हिंदी सिनेमा विश्वात कोणीतरी असा एखादाच व्यक्ती असेल जो कटरीना यांच्या सुंदरतेवर फिदा झाला नसेल. काळासोबतच अभिनेत्री कटरीना यांनी आपल्या तंदूरस्तीवर आणि आपल्या अभिनयामुळे लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. अशातच त्यांचे सहकारी कलाकार त्यांच्या द्वारे प्रभावित होणार नाही असं तर होणार नाही. कटरीना यांच्याजवळ असे हुन्नर आहे ज्यामुळे त्यांचे सह कलाकार हृतिक रोशन आणि…

Read More

हिंदी चित्रपटसृष्टीतील हे ४ कलाकार आहेत गंभीर आजाराने ग्रस्त ! 

चित्रपटामध्ये काम करणारा कलाकारांचे जीवन अगदी आयुष्य सुखाचे असते असे आपल्याला वाटते. परंतु शूटिंगच्या वेळा, शुटींग असणाऱ्या जागेपर्यंतचा प्रवास, त्यासाठीचा मेकअप अशा सर्वच गोष्टी येतात आणि त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याच्या आरामाच्या वेळांमध्ये बदल होतो. योग्य आराम आणि खाणं-पिणं नसेल तर त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो हे तर आपल्याला माहीतचं आहे. आणि या गोष्टी वेळेत न झाल्याने…

Read More