Headlines

bollyreport

I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.

या कारणामुळे कुणाल खेमू खेळला तब्बल बारा वर्षानंतर होळी !

बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू अधिकतर चर्चेमध्ये राहत नाही. पूर्वी कुणाल खेमू चे चित्रपट खुप चालायचे परंतु आता ते इतके खास चालत नाहीत. परंतु सध्या होळीच्या निमित्ताने एका वेगळ्याच कारणामुळे कुणाल खेमू चर्चेत आला आहे. तर त्याचे झाले असे की, गेली बारा वर्षे कुणाल होळी खेळली नाही.परंतु यावर्षी बारा वर्षानंतर कुणालने होळी खेळली आणि याचे संपूर्ण…

Read More

दीपिकाच्या या कारणामुळे रणवीर झाला आहे त्रस्त !

बॉलिवुडचे हॉट आणि सगळ्यात क्युट कपल म्हणून ओळखले जाणारे दिपविर चे जोडपे म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह. हे दोघे नेहमी कोणत्या ना कोणत्या पार्टी किंवा इव्हेंट मध्ये दिसून येतात. सध्या हे दोघेही आपापल्या कामामध्ये खूप व्यस्त दिसून येतात. रणवीर सध्या त्याच्या प्रदर्शनाच्या मार्गावर असलेल्या ‘८३ ‘ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच मध्ये व्यस्त आहे तर…

Read More

सुंदरतेमुळे प्रसिद्ध झालेल्या भजन गायिका जया किशोरी यांनी लग्नाबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य !

चित्रपटसृष्टीतील इतर कलाकारां इतकीच एक संन्यास घेतलेली मुलगीदेखील सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. इतकी सुंदर आणि देखणी आहे की अभिनेत्रींना मागे टाकते. तिच्या मृदू वाणीमुळे ती सर्वांचे मन मोहवून घेते. परंतु कोण आहे ही मुलगी. आपल्याकडे संन्यासी घेण्याची पद्धत आहे. जे संन्यास घेतात ते घरदार, नातेवाईक यांच्यावर पाणी सोडतात. काही लोक असे ही असतात जे…

Read More

अभिनेते ‘अमिताभ बच्चन’ यांनी खरेदी केली नवीन विंटेज कार !

बॉलिवुडचे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन पुन्हा एकदा त्यांच्या नवीन कार मुळे चर्चेत आले आहेत. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच की बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन वेगवेगळ्या प्रकारच्या कार साठी किती शौकीन आहेत ते. हल्लीच अमिताभ यांनी सोशल मीडियावर पिवळ्या रंगाच्या विंटेज कार सोबत स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे अमिताभ यांचे चाहते त्यांना या…

Read More

मर्सिडीज पेक्षाही अधिक किमतीचे आहे शाहरुखचे घड्याळ !

काही दिवसांपूर्वीच जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले अमेझोन चे सीइओ जेफ बेजोस भारत यात्रेसाठी आले होते. त्यावेळी जेफ बेजास ने भारतामध्ये एक मिलियन डॉलर ची गुंतवणूक करण्याची घोषणा देखील केली. परंतु त्यावेळी सर्वांची नजर तेथे उपस्थित असलेल्या शाहरुख खानच्या मनगटावर असलेल्या घडाळ्यावर होती. हे घडयाळ काही साधेसुधे नव्हते. या घडाळ्याच्या किमतीमध्ये एक महागडी लग्झरी कार…

Read More

दात दुखीसाठी हे घरगुती उपाय करून पहा, मिळेल दातदुखी पासून मुक्ती ! 

आजकाल दात आणि हिरड्या संबंधित दुखणे ही सर्व सामान्य गोष्ट झाली आहे. दात किंवा हिरड्यांमध्ये कोणतीही समस्या आढळल्यास माणूस वेदनेने त्रस्त होतो. यामुळे खाणे-पिणे सुद्धा योग्य रीतीने होत नाही त्यामुळे वेगळी समस्या उद्भवू शकते. दातांचे दुखणे कोणालाही त्रासदायक ठरू शकते. दात दुखू लागले की काही लोक घरगुती उपाय करतात तर काही डॉक्टरांचा सल्ला घेतात. आज…

Read More

प्रवासादरम्यान उलट्यांचा त्रास होत असेल तर हे घरगुती उपाय करून पहा !

असे म्हणतात की शक्य झाले तर माणूस सर्व गोष्टींना लगाम घालू शकतो. परंतु प्रवासादरम्यान होणाऱ्या उलट्यांमुळे तुमचे फिरणे त्रासदायक होऊ शकते. त्यामुळेच अधिकतर लोक उलट्यांमुळे प्रवास करणे नाकारतात. उलटी होण्याचा त्रास कोणालाही होऊ शकतो. जर तुम्हाला सुद्धा प्रवासादरम्यान असा त्रास होत असेल तर आम्ही आज तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही सुखकर व आरामदायक…

Read More

या कारणासाठी अभिनेत्री ‘साई पल्लवी’ ने चक्क दोन करोडची जाहिरात नाकारली !

साउथ इंडिया मधील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या व्यक्तीच्या चित्रपटासाठी नव्हे तर तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत आहे. साई पल्लवी सर्वाधिक हायलाईट तेव्हा झाली जेव्हा तीने फेअरनेस क्रीमची दोन करोड ची जाहिरात नाकारली. आज आम्ही तुम्हाला साई पल्लवीशी संबंधित काही गोष्टी सांगणार आहोत. दोन करोडची जाहिरात नाकारली – साई पल्लवी ने…

Read More

…म्हणून काजोलने त्यांच्या लग्नाचा चुकीचा पत्ता देऊन मीडियाची दिशाभूल केली !

बॉलीवूड इंडस्ट्री मधली प्रसिद्ध अभिनेत्री काजोल जितके तिच्या कामासाठी चर्चांमध्ये असते तितकेच तिच्या शरारती, मजेदार स्वभावासाठी सुद्धा असते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या द कपिल शर्मा शो या कार्यक्रमांमध्ये तिने तिची एक जुनी आठवण सांगितली. या आठवड्यात न कपिल शर्मा शो चा महिला दिन विशेष भाग प्रदर्शित झाला. या आठवड्यात द कपिल शर्मा शो या कार्यक्रमामध्ये महिला…

Read More

दीपिका पदुकोणचं हॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये काम न करण्यामागचं हे आहे कारण !

हिंदी चित्रपट सृष्टीतील मस्तानी म्हणजेचं दीपिका पदुकोण. २०१७ साली तिने हॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले. xXx : The Return of Xander Cage हा पहिला हॉलीवूड चित्रपट दीपिकाने केला. हॉलीवूडमधील दिग्गज अभिनेता विन डीजल यांच्या सोबतीने या चित्रपटामध्ये तिने काम केले. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अगदी दमदार प्रमोशन केले गेले. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विन डीजलदेखील भारतामध्ये आला होता….

Read More