उर्फी जावेदने एवढा पारदर्शक आणि शॉर्ट ड्रेस घातला कि तीच सर्वच दिसत होतं, मागून तर सगळंच… पहा व्हिडीओ !

bollyreport
2 Min Read

उर्फी जावेद तिच्या अजीब कपड्यांमुळे नेहमीच इंटरनेटवरील चर्चेचा विषय असतो. बघता बघता ती फॅशन इंडस्ट्रीमधील एक नामांकित सेलिब्रेटी होत आहे. उर्फी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. मुंबईच्या रस्त्यांवर ती बिनधास्तपणे अजीब- फाटलेले कसेही शिवलेले कपडे घालून फिरताना दिसते. आता पुन्हा एकदा फोटोग्राफरनी विचित्र कपड्यांमध्ये कॅप्चर केले आहे.

नुकतेच फोटोग्राफरनी उर्फीचे मुंबईच्या रस्त्यांवर अतंरगी कपडे घालून फिरतानाचे फोटो व्हायरल केले. त्या फोटोत उर्फीने काळ्या रंगाचा ट्रान्सपरंट असा कटआऊट ड्रेस घातला होता.

त्यासोबत तिने केसांचा बन बांधला होता व काळ्या रंगाच्याच हाय हिल्य घातल्या होत्या. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत पापराझी तिच्या लूकचे कौतुक करत आहेत. ते कौतुक ऐकून उर्फीही खूप खुश झालेली पाहायला मिळते. तिच्या त्या लूकवर नेटकरी कमेंटचा पाऊस पाडत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


उर्फीचा हा व्हिडिओ विरल भयानीने त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. व्हिडिओ अपलोड होताच उर्फीवर पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. एका यूजरने कमेंटमध्ये , ‘प्रसिद्ध होण्यासाठी काहीही.’तर दुसर्‍याने , ‘कपडे शिवण्याचे काम कोणीतरी स्वस्तातल्याने करत असल्याचे दिसते.’ असे लिहिले तर आणखी एकाने लिहिलं, ‘ड्रेसची बदनामी.’ उर्फीच्या या व्हिडिओवर अनेक युजर्सनी अ’श्ली’ल कमेंट्सही केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी अभिनेता रणवीर सिंहने करण जोहरच्या कॉफी विथ करण ७ या शो मध्ये हजेरी लावली होती. तेव्हा रणवीरने उर्फी जावेद फॅशन आय़कॉन असल्याचे म्हटले होते. तेव्हापासून उर्फीचा आनंद गगनात मावेनासा झालेला.

त्यानंतर उर्फीने रणवीर सिंहचा फोटो असलेला एक टीशर्ट घालून मुलाखत दिली. त्यावेळी ती म्हणाली की रणवीर माझ्याबद्दल असे बोलला यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीय. मी आता दिपिका पादुकोण असल्यासारखी फिल करत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.