बॉलिवूडचा खिलाडी ‘अक्षय कुमार’च्या मुलाला आवडते हि अभिनेत्री, जाणून घ्या कोण ?

4762

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे गेली कित्येक दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. दिवसेंदिवस या कलाकारांच्या लोकप्रियतेत घट नसून वाढ होताना दिसते. आता या कलाकारांसोबत त्यांची मुले सुद्धा चर्चेत येऊ लागली आहेत.
यातील काही कलाकारांची मुले बॉलिवुड मध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत तर काही बॉलिवुड मध्ये न येता सुद्धा चर्चेत आहेत. मग ते सारा, सुहाना, किंवा तैमूर असो. ते कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता ही मुले स्टार किड्स असल्यामुळे मीडियाची नजर सतत त्यांच्यावर असते. चला तर जाणून घेऊ आजच्या या लेखात काय खास आहे.
आता विषय जर स्टार किड्स चा असेल तर मग यात अक्षय कुमारचा मुलगा मागे कसा राहील. बॉलिवुडच्या खिलाडी कुमारचा मुलगा सध्या चर्चेत येऊ लागला आहे. अक्षय कुमार ९० च्या दशकापासून ते आजपर्यंत बॉलिवुड वर राज्य करत आहे. अक्षयचे अनेक चित्रपट सुपरहिट होत असतात शिवाय त्याला अनेक पुरस्कारांनी सुद्धा नावाजले आहे. अक्षय कुमार वर्षातून ३/४ चित्रपट करतो व त्याद्वारे तो भरघोस कमाई करतो.
आज आपण अक्षय कुमार बद्दल नव्हे तर त्याच्या मुलाबद्दल बोलत आहोत. अक्षयचा मुलगा दिसण्याच्या बाबतीत त्याच्याहून हँडसम आहे. तो आता फक्त १६ वर्षांचा आहे. मात्र तो इतका छान दिसतो की कोणत्याही मुलीचे मन त्याच्यावर येऊ शकते. अक्षय कुमार चा मुलगा सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो. यावेळेस तो एका अभिनेत्री मुळे चर्चेत आला आहे.

हे वाचा – या अभिनेत्याने देशासाठी केले प्रचंड दान, पण तरीही ऐकावे लागत आहेत या लोकांचे टोमणे !

अक्षय कुमारचा मुलगा आरवला आलिया भट्ट खूप आवडते. तो तिचा खूप मोठा चाहता आहे. सध्या आलिया भट्ट ही बॉलिवुड मधील एक टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आणि आरव ने सुद्धा ही गोष्ट मनापासून सांगितले आहे. आरावने स्वतः सांगितले की तो आलिया भट्टचा खूप मोठा चाहता आहे. त्याला तिचा अभिनय खूप आवडतो.

हे वाचा – बॉलीवूडचा खिलाडी ‘अक्षय कुमार’ वापरतो या ब्रँडचे शूज, किंमत पाहून विश्वास नाही बसणार !

तो नेहमीच आलिया कडे आकर्षिला जातो. तो म्हणतो की मला आलियाची प्रत्येक गोष्ट खूप आवडते. त्यामुळे मी तिचे सगळे चित्रपट पाहतो. आलिया भट्ट त्या अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी बॉलिवुड मध्ये खूप कमी वेळेत स्वतःचे नाव कमवले. गोष्ट फक्त चाहता असण्यापुरतीच मर्यादित नसून तो तिला डेट वर नेऊ इच्छितो.
आलियाचे सर्वच चित्रपट हिट झाले आहे. या दिवसांमध्ये आलिया रणबीर सोबत रिलेशन मध्ये असल्याचे म्हटले जाते. त्यांचा डिसेंबर महिन्यात ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हे वाचा – आलिया आणि रणबीरच्या लग्नाबाबत आलियाच्या जवळच्या मैत्रिणीकडून नवीनच खुलासा !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !