Headlines

आलीय भट्टच्या सासरकडून आली मोठी बातमी, असे समजले कि आलीयाला ते मानत नाही सून !

आजच्या काळात आलिया भट्टची प्रसिद्धी संपूर्ण जगभर पसरली आहे. तिच्या चाहत्यांची संख्या केवळ भारतापूर्तीच मर्यादित नसून ती संपूर्ण जगभर पसरली आहे. आलिया भट्टने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात10 वर्षांपूर्वी करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून केली.

त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केले. आज ती बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक बनली आहे.
आलियाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, दोन महिन्यांपूर्वीच तिचे लग्न झाले. आलियाने तिचा प्रियकर अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न केले.

पण सध्या कपूर घरण्यातून आलिया विषयी वेगळेच ऐकायला येत आहे. सोशल मीडियावर सुद्धा त्याच गोष्टींच्या चर्चा सुरु आहेत. आलियाला तिच्या सासरच्या लोकांनी तिला लग्नानंतर सून म्हणून स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला असल्याचे बोलले जात आहे.


आलिया भट्ट आजच्या काळात बॉलीवूडची खूप मोठी अभिनेत्री आहे आणि प्रत्येकजण तिचा चाहता आहे. आलियाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये जवळपास सर्वच सुपरहिट सिनेमे दिले आहेत आणि लोकांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावरसुद्धा आलियाच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे.

यावरुन आपण तिच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधू शकतो. आलियाच्या सासरकडच्या मंडळींनी असे काही वक्तव्य केले ज्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला आहे.आलियाच्या सासरकडच्यांनी तिला सून म्हणून स्विकारण्यास नकार दिला आहे. मुख्य म्हणजे ही गोष्ट स्वत: आलियाने एका मुलाखतीत सांगितली आहे.

हो हे खरे आहे आलियाने सासरकडच्यांनी तिला अजूनही सूनचे दर्जा दिला नसल्याचे कबूल केले. या मागील कारण सांगताना ती म्हणाली मला रणबीरच्या घरातील सर्व मंडळी त्यांच्या मुलीसारखे मानतात त्यामुळे ते मला सून म्हणून कधीच वागणूक देत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !