Headlines

न्यू*ड लुक मध्ये घरातून बाहेर पडली मलायका, तिला पाहून म्हातारे बाबा झाले आउट ऑफ कंट्रोल, आणि काय केले बघा त्यांनी !

अभिनेत्री मलायरा अरोरो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायकाच्या फिटनेसमुळे तिच्या वयाचा अंदाज घेता येत नाही पण ती सध्या 48 वर्षांची आहे. ती अनेकदा तिच्या कपड्यांवर वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असते. तिचे चाहते सुद्धा तिचे वेगवेगळे लूक पाहण्यासाठी उत्सुक असतात.

सध्या असाच एक मलायकाच्या नव्या लूकचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत मलायकाने स्किन कलरचा टाइट वन पीस घातला आहे. त्यावर तिने डेनिम जॅकेट नुसते खांद्यावर घेतले आहे. आणि डोळ्यांवर गोगल घातला आहे. केस साधे बांधले दिसतात. तिने पापारझीकडे पाहून हात सुद्धा दाखवला. मलायका तिच्या लूक आणि बोल्ड आउटफिटमुळे नेहमीच चर्चेत असते.

मलायकाचे लेटेस्ट फोटो खारच्या एक्सीड ऑफिस बाहेर काढले होते तिथे तिने स्किन कलरचे कपडे घातले होते. मलायकाचे ते कपडे पाहून तिने नक्की काय घातले आहे असे म्हणत चकित होत आहे.

मलायकाचे ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून काहीजण तिच्या फिगरचे कौतुक करत आहेत तर काहीजण तिला ट्रोल करत आहेत. मलायका आजकाल खूपच बोल्ड आणि से*क्सी कपड्यांमध्ये दिसते त्यामुळे तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते.

पण याच लूकमधील एक व्हिडिओसुद्धा व्हायरल होत असून त्या व्हिडिओत मात्र मलायका नाही तर तिच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. मलायकाचा लूक तर अनेकजण न्याहाळून पाहत असतात मात्र या व्हिडिओत मलायकाला न्याहाळून पाहणाऱ्या व्यक्तीचे हावभाव टिपले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यावर प्रत्येकजण त्या व्यक्तीला पाहून जोरजोरात हसत आहे. कमेंटमध्ये सुद्धा मलायकापेक्षा त्या व्यक्तीच्याच जास्त चर्चा आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


याव्यतिरिक्तत मलायका सध्या तिच्या आणि अर्जुन कपूरच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत असते. दोघेही खुलेआम त्याच्या प्रेमाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. काही दिवसांपूर्वीच मलायका आणि अर्जुन पॅरिसला अर्जुनचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. त्यांचे पॅरिसमधील फोटो सुद्धा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. अरबाज खानशी घ’ट’स्फो’ट झाल्यावर मलायका अर्जुनच्या प्रेमात पडली. ती त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !