Headlines

इशा गुप्ता सोबत आश्रम ३ मध्ये तसले दृश्य करताना कसतरी होत होत, इशा अशी होती कि … बॉबी देओल !

लोकप्रिय आश्रम या वेब सिरीजचा तिसरा सिजन सध्या प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. या सिरीजने लोकांचे खूप मनोरंजन केले. या सर्वाचे संपूर्ण श्रेय या सिरीजच्या टीमला जाते. त्यातील बाबा निरालाची भयानक दुनिया प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडली. या सिरीजमध्ये बार बॉबी, चंदन रॉय सान्याल (भोपा) ,अदिति पोहनकर (पम्मी), ईशा गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

यातील इशाची भूमिका प्रेक्षकांना विशेष रंजक वाटली. या सिरीजमध्ये इशाने बोल्डनेस आणि कामुकतेच्या सिमा पार केल्या आहेत. बॉबीसोबत इशाचे बोल्ड सीन दाखवण्यात आलेले. त्यावेळी एका स्पॉट बॉयने चित्रिकरणा वेळी बॉबीच्या झालेल्या हालत बद्दल सांगितले. तो म्हणाला की, शूटिंगच्या वेळी बॉबी खूपच नर्वस होता.

त्यावेळी इशाने त्याला खूप मदत केली. याबाबत बॉबीने सांगितले, मी पहिल्यांदा असे अतरंगी काम केले आहे.असे काम करण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. पण माझ्या सहकलाकारने मला खूप मदत केली. ती तिच्या कामात खूप प्रामाणिक होती. त्यामुळे मला काम करणे खूप सोप्पे गेले. आणि लोकांनाही ते काम पाहण्याला पसंती दर्शवली.

इशाने सुद्धा त्यातील बोल्ड दृष्यांवर भाष्य केले, ती म्हणाली की मी या फिल्डमध्ये गेली 10 वर्षे काम करत आहे त्यामुळे मला यात काहीच वावगे वाटत नाही. लोकांना वाटते की बोल्ड सीन्स दाखवणे ही एक समस्या आहे. पण मुळात तसे काही नाही.

जो पर्यंत आपल्या खऱ्या आयुष्यात कोणत्या समस्या येत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी सगळेच काम सोप्पे असते. पहिल्यांदा बोल्ड सीन्स देताना मला सुद्धा ते कठीण वाटलेले पण आता मी हे काम खूप वर्ष करत आहे.शिवाय आजुबाजला असलेली माणसे, सोबतचे सहकलाकार यामुळे आपले काम नेहमीच सोप्पे होते.

सध्या चित्रपटांच्या तुलनेत ओटीटीववर अनेक गोष्टी दाखवल्या जातात. त्यामुळे कदाचित त्यातील वेगळेपण प्रकर्शाने जाणवत असावे. सध्या आश्रम सिरीज एमएक्स प्लेअरवर स्ट्रींम होत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !