Headlines

दिशा पाटणीने असा ड्रेस घातला कि शेजारी बसलेल्या व्यक्तीची झाली अडचण, व्हिडीओ पाहून तुम्ही वेडे व्हाल !

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे इंटरनेटचे तापमान वाढवत असते. तिचे एकापेक्षा एक पोशाख पाहून, तिची सुंदरता बघून सर्वच जण घायाळ होत असतात. पण दिशाचा ड्रेस, तिची सुंदरता पाहून एक व्यक्ती इतका तिच्यात अडकला की, त्याला दिशावरून नजर हटवता आली नाही. ड्रेसमधून स्पष्ट दिसत असलेल्या अभिनेत्रीच्या शरीराकडे तो एकटक पाहत राहिला.

दिशा पटानी तिच्या किलर आउटफिट्सने सोशल मीडियावर दहशत निर्माण करत असते. एकदा अभिनेत्री एका अवॉर्ड फंक्शनला अशा प्रकारे गेली की लोक बघतच राहिले.

टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी अनेकदा तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. २०१७ मध्ये, ६२ वा जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. दिशा या अवॉर्ड फंक्शनमध्ये पोहोचली तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे लागल्या होत्या. या इव्हेंटमध्ये दिशा पटानी अतिशय आकर्षक ड्रेस परिधान करून पोहोचली होती. अभिनेत्रीचा असा खुलून दिसणारा ड्रेस पाहून कोणाच्याही मनावर ताबा ठेवता आला नाही.

या अवॉर्ड शोमध्ये दिशा पटानीने ब्लॅक कलरचा डीप क्लीवेज ड्रेस परिधान केला होता. या कार्यक्रमात तिचा ड्रेस सर्वांना आकर्षित करत होता. दरम्यान, असा एक सीन कॅमेऱ्यात कैद झाला, ज्यानंतर दिशाला खूप लाजिरवाणे व्हावे लागले. खरतर दिशा शेजारी एक अनोळखी व्यक्ती बसली होती. जो सतत तिच्याकडे बघत होता. दिशाला याची काहीच कल्पना नव्हती. जेव्हा हा शो प्रसारित झाला तेव्हा या व्यक्तीची वाईट नजर समोर आली.

दिशा पटानी तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच तिच्या व्यावसायिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असते. ती टायगर श्रॉफसोबत व्हेकेशनवर जात असते, जरी दोघांनी कधीही एकत्र सहलीचे फोटो शेअर केले नाहीत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर दिशा पटानी शेवटची सलमान खान सोबत राधे चित्रपटात दिसली होती.

ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता ती लवकरच जॉन अब्राहम आणि आदित्य रॉय कपूरसोबत एक व्हिलन २ मध्ये दिसणार आहे. मोहित सुरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !