Headlines

सोन्याचे घड्याळ, चांदीची चप्पल घालते आणि दुधाने अंघोळ करते ही अभिनेत्री, जाणून घ्या कोण आहे ती !

जगात असे अनेक लोक आहेत जे वर्षानुवर्षे भरपुर मेहनत करुन देखील श्रीमंत होत नाहीत. त्यांचे संपुर्ण आयुष्य हालाखीच्या परिस्थितीशी झगडच संपत. तर या विरुद्ध असेही काही लोक असतात ज्यांच्या नशिबातच धनसंपत्ती असते. त्यामुळे जन्मताच ते श्रीमंत म्हणुन येतात आणि करोडो रुपयांचे मालक बनतात. अशा लोकांना गरीबी म्हणजे काय हेच मुळी ठाऊक नसते. तर मंडळी आज या पोस्टद्वारे आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी गर्भश्रीमंत आहे.

आम्ही ज्या अभिनेत्री बद्दल बोलत आहोत ती म्हणजे दिगांगना सुर्यवंशी. दिगांगनाने २००२ मध्ये सोनी टिव्हीची ‘क्या हादसा क्या हकिकत’ या मालिकेतुन बालकलाकार म्हणुन पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. तिची अदाकारी आणि सौंदर्यांचे लाखो चाहाते आहेत. स्टार प्लस वरील ‘वीरा एक वीर कि अरदास’ या मालिकेतुन तिला खरी ओळख मिळाली. या मालिकेमुळे तिचे सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणुन खुप कौतुक झाले.

दिगांगना आता २२ वर्षांची आहे. ती अजुनही अविवाहित आहे. तिचा अजुनही कोणी बॉयफ्रेंड नाही. दिगांगना खुप श्रीमंत घरातील आहे. दिगांगना जेव्हा १० वर्षांची होती तेव्हा तिच्या वडिलांनी तिला सोन्याचे घड्याळ गिफ्ट केले होते. दिगांगना तिच्या वाढदिवसाला ते घड्याळ आठवणीने घालते.

दिगांगना सूर्यवंशी घरात अगदी राजकुमारी सारखी राहते. असे म्हटले जाते कि ती पाण्याऐवजी दुधाने अंघोळ करते. ज्या दिवशी तिचा वाढदिवस असतो तेव्हा तिला सोन्याचांदिच्या दागिन्याने सजवले जाते. तिला पाहातच ही जणु राजकुमारीच असेच कोणाला ही वाटते. एवढेच नव्हे तर दिगांगना चांदीची चप्पल घालते. तिचे कुटुंबिय तिला राजकुमारीसारखे ठेवण्यासाठी सर्व काही करतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !