Headlines

करिनाने सांगितले तिचे बेडरुम सि’क्रे’ट…. म्हणाली बेडरूम मध्ये गेल्या गेल्या मला …

बॉलिवुडमधील पा’व’र’फु’ल कपल म्हणुन बे’बो म्हणजे करीना कपुर खान आणि सैफ अली खान यांचे नाव नेहमीच चर्चेत असत. सैफ आणि करीनाची फॅन फॉलोविंग किती आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या दोघांबद्दल माहिती मिळवण्यासाठी चाहाते नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळे करिना आणि सैफसुद्धा त्याच्या बद्दल अधुनमधुन माहिती देत असतात. अशातच आता करिनाने तिचे बेडरुम सिक्रेट उघडले आहे.

सैफ आणि करिनाच्या लग्नाना सुमारे आठ वर्षे उलटुन गेली. मात्र आजदेखील या दोघांमधील के’मि’स्ट्री ताजी त’वा’नी आहे. या दोघांच्या फॅन्सने त्यांच्या जोडीला सै’फि’ना असे नाव दिले आहे. काही दिवसांपुर्वी करिना डि’स्क’व्ह’री चॅनलच्या स्टार व’र्से’स फु’ड या कार्यक्रमात गेली होती. या शोच्या शुटींग दरम्यान करीनाने तिचे व सैफचे काही सि’क्रे’ट’स् उघडले.

हा सेलिब्रिटी कुकिंग शो Star VS Food १५ एप्रिल ला डिस्कव्हरी प्लसवर टेलिकास्ट झाला. या शो च्या शुटींग दरम्यान करिनाने तिची मैत्रीण तान्या घा’व’री’सोबत विशेष गप्पा मारल्या. त्या गप्पांमध्ये करिनाने सांगितले कि बेडवर झोपायला जाण्यापुर्वी मी सोबत तीन गोष्टी घेऊन जाते. या तीन गोष्टी म्हणजे वा’इ’न’ची एक बॉटल, प’जा’मा, आणि तिचा पती सैफ अली खान. करीनाचे हे उत्तर ऐकुन तेथे उपस्थित असलेले लोक म’न’मु’रा’द हसु लागले. एवढेच नव्हे करीनाने पुढे सांगितले कि याहुन चांगले उत्तर अजुन असुच शकत नाही. मला यासाठी बक्षिस मिळाले पाहिजे.

या शोमध्ये करीना व्यतिरिक्त तिची मैत्रीण मलायका अरोरा, अर्जुन कपुर, करण जोहर, प्रतिक गांधी हे सुद्धा दिसणार आहेत. या शोचा प्रोमो व्हिडीओ करिनाने तिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. या शो मार्फत बे’बो ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कु’कु’री शो मध्ये करीना पहिल्यांदाच दिसणार आहे.

प्रोमो व्हिडीओमध्ये करिना चीज किसताना दिसते. त्यानंतर चीज किसत असताना तिचे हात दुखले असे ती सांगते. तर त्याचवेळी करण जोहरचा सुद्धा आवाज ऐकण्यास मिळतो. करण जोहर म्हणतो कि मी माझा चेहरा खराब करु इच्छित नाही. या शो मध्ये सेलिब्रेटी किचनमध्ये जेवण बनवण्याची तयारी करताना दिसतात.

करीनाने फैब्रुवारी महिन्यात तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. तिच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर ती पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर काम दिसणार आहे. तर मुलाच्या जन्मापुर्वी तिने अमीर खान सोबतच्या लाल सिंग च’ड्डा या चित्रपटाचे चित्रिकरण पुर्ण केले होते.

करिनाचा मोठा मुलगा तैमुर हा पा*प*र*झी मध्ये अगदी लहानपणापासुनच प्रसिद्ध आहे. मात्र तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव व फोटो तिने अजुनही शेअर केलेले नाही. काही दिवसांपुर्वी करीनाचे वडिल रणधीर कपुर यांनी तैमुर व करिनाच्या दुसऱ्या मुलाचा फोटो चुकुन कोलाज करुन शेअर केला होता. मात्र त्यांनी लगेचच ती पोस्ट डिलीट केली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !