Headlines

बच्चन कुटुंबीयांचे युरोप ट्रीपचे फोटो झाले वायरल, शॉर्ट मध्ये दिसली ऐश्वर्या तर स्कर्ट मध्ये जया बच्चन दिसल्या से’क्सी अन् कुल अवतारात !

बॉलीवूड क्षेत्रामध्ये वेगवेगळे घराणे आहेत, यामध्ये कपूर, रोशन, खान तसेच बच्चन कुटुंब देखील आपल्याला पाहायला मिळतात. बच्चन कुटुंब म्हणजेच अमिताभ बच्चन, जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन या चारही कलाकारांनी बॉलीवूड क्षेत्रांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे म्हणूनच बच्चन फॅमिली ही एक अत्यंत महत्त्वाची फॅमिली मानली जाते. अनेकदा सेलिब्रिटी मंडळी कुठे ना कुठे बाहेर फिरायला जात असतात.

दैनंदिन जीवन जगत असताना कामाच्या ताणतणावामुळे अनेकदा कुटुंबीयांसोबत एकत्र वेळ घालवता येत नाही, अशावेळी लॉंग टूरला गेल्याने सर्व सदस्य एकत्र देखील राहतात आणि मनाला फ्रेश देखील वाटते. काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर बच्चन फॅमिली चे काही फोटोज व्हायरल होत आहेत, हे फोटो युरोपचे आहेत.

नुकतेच बच्चन कुटुंबीय हॉलिडे साजरे करण्यासाठी युरोपला गेलेले आहेत आणि ते फोटो पाहून अनेकांना आश्चर्य देखील वाटलेले आहे कारण की या फोटोमध्ये चक्क जया बच्चन ने स्कर्ट घातलेला आहे आणि शॉर्टवर ऐश्वर्या राय अगदी सेक्सी आणि हॉट दिसत आहे. अनेकांनी हे फोटो पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

बच्चन कुटुंब भर रस्त्यावर अगदी आनंदाने फिरत असल्याचे दृश्य देखील कॅमेरा मध्ये कैद झालेले आहेत परंतु हा रस्ता भारतातील नाहीतर युरोपमधील आहे. येथे बच्चन कुटुंब अगदी मजेशीर हातामध्ये हात घालून एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसून आले. बच्चन कुटुंब युरोपमध्ये सुट्टी घालवत आहेत आणि एकमेकांसोबत जास्तीत जास्त चांगला वेळ घालवण्याचा प्रयत्न देखील करत आहेत.

वायरल झालेले फोटो जर आपण व्यवस्थित पाहिले तर आपल्याला या फोटोमध्ये ऐश्वर्या राय स्कर्टवर शॉर्टवर दिसत आहे आणि आपल्या पतीसोबत हातामध्ये हात घालून गप्पा मारत रस्त्यावर चालताना दिसत आहे, तर दुसरीकडे जया बच्चन ने लांब स्कर्ट घातलेला आहे, यामध्ये जया बच्चन खूप कुल दिसत आहेत. हे सारे फोटो बच्चन कुटुंब युरोपला गेले होते तेव्हाचे आहेत आणि हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. अनेकांनी या फोटोवर कमेंट देखील केल्या आहेत. जया बच्चनचा एक आगळावेगळा लूक पाहून अनेकांनी जया यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत.

या फोटोमध्ये ऐश्वर्या राय बच्चन ने ब्लू फ्लोरल व्हाईट रंगाचा शॉट घातलेला आहे. या कपड्यांमध्ये ऐश्वर्या खूपच हॉट अँड से*क्सी दिसत आहे, सोबत अभिषेक ने पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि ब्राऊन रंगाची ट्राऊझर पॅन्ट घातलेली आहे. जया बच्चन च्या लूक बद्दल बोलायचे झाल्यास जया बच्चन ने लांब स्कर्ट घातलेला आहे. जया बच्चन ने व्हाईट शॉर्ट कुर्ता, गळ्यात ओढणी अन् डोळ्यावर काळा गॉगल घातलेला आहे. नेहमी आपल्याला साडी मध्ये दिसणाऱ्या जया बच्चन यांचा हा लूक पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या. प्रत्येकांसाठी हा लूक अगदी सरप्राईज होता परंतु अनेकांनी अशा प्रकारचे कपडे जया बच्चन वर सूट होतात देखील सांगितले आहे.