Headlines

मिलिंद सोमण ने शेअर केले बेडरूम मधील सिक्रेट, म्हणाला आज ही वयाने 26 वर्षे लहान असलेल्या पत्नीशी मला … !

बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये अनेक असे अभिनेते व मॉडेल आहेत, ज्यांनी आपल्या फिटनेसच्या जोरावर या इंडस्ट्रीमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. या अभिनेत्यांपैकी एक नाव आज ही अभिमानाने घेतले जाते, ते नाव आहे मिलिंद सोमण. आज वयाच्या 56 व्या वर्षांमध्ये आहे, तरी त्याचे फिटनेस हे अगदी सोळाव्या वर्षा सारखे आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या जाहिरातीमध्ये चित्रपटांमध्ये व कार्यक्रमांमध्ये काम केले आहे तसेच तो फिटनेस च्या बाबतीत खूपच छान आहे. मिलिंद एक उत्तम मॉडेलिंग देखील करतो. आज आम्ही तुम्हाला मिलिंदच्या व्यक्तिगत जीवनाबद्दलची एक माहिती सांगणार आहोत. ही माहिती स्वतः मिलिंदने माध्यमांना दिलेली आहे.

मिलिंद सोमण ने माध्यमांना एक इंटरव्यू दिलेला आहे. या इंटरव्यू मध्ये मिळेल सोमान्य आपल्या बेडरूम मधील काही सिक्रेट माध्यमांना सांगितले आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, मिलिंद सोमण ची पत्नी अंकिता ही त्याच्यापेक्षा वयाने 26 वर्ष लहान आहे परंतु दोघांची जोडी इतकी प्रसिद्ध आहे की सगळेजण त्यांच्या जोडीवर प्रेम करत असतात. या दोघांकडे पाहिल्यावर या दोघांमध्ये इतक्या वर्षाचा अंतर आहे, असे अजिबात दिसून येत नाही. अभिनेता मिलिंद सोमण याच्याबद्दल तुम्हाला ओळख देण्याची गरज नाही कारण की आतापर्यंत मुलींनी फिटनेस च्या बाबतीत वेगवेगळी मानके सेट केलेले आहे.

फिटनेस आणि मिलिंद सोमण एक समीकरण बनलेले आहे, आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये तसेच वेगवेगळ्या स्तरावर फिटनेसचे प्रतिनिधित्व केलेले आहे. फिटनेस बाबत त्याच्यापेक्षा हॉट आणि सुंदर अभिनेता बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये अजिबात नाही. आपल्या फिटनेसमुळे आणि मॉडेलिंग मुळे चर्चेत आला होता. आजही तो अनेक रियालिटी शोमध्ये जजिंगचे काम करतो. आज जरी मिलिंद शिंदे 56 वर्ष असले तरी फिटनेस च्या बाबतीत भल्याभल्या तरुणांना लाजवतो. गमतीशीर बाब म्हणजे मिलिंद सोमण ची पत्नी अंकिता ही त्याच्यापेक्षा वयाने 26 वर्ष लहान आहे. या सर्व बाबतीत त्याने त्याच्या बेडरूममधील काही सिक्रेट देखील शेअर केलेले आहेत.

अनेकदा लोक माझ्या सेक्स लाईफ बद्दल मला विचारत असतात परंतु अशावेळी अनेकांची प्रश्नांची उत्तरे देणे मला कठीण होऊन बसते, परंतु अनेकांच्या मनामध्ये असा देखील प्रश्न निर्माण होतो की माझ्या आणि माझ्या पत्नीमध्ये वयाचे अंतर खूप आहे ? अशावेळी आमची से*क्स लाईफ कशी आहे? तर अशावेळी मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आजही मी माझ्या सेक्स लाईफ मध्ये खूपच स्वतःला फिट समजतो आणि अंकितापेक्षा जास्त ऊर्जा माझ्या शरीरात आहे.

आमच्यात जरी वयाचे अंतर असले तरी आम्ही एकमेकांना शारीरिक सुख नेहमी देत असतो. दोघे ही शारीरिक आणि लैं*गि*क क्रिया करताना नेहमी सक्रिय असतो म्हणूनच आम्ही एकमेकांवर मनाने तर प्रेम करतोच पण शरीरावर देखील प्रेम करतो. आम्ही दोघे एकमेकांना खूप जपतो आणि दोघांची खूप काळजी देखील घेतो, असे देखील मिलिंद सोमण म्हणाला.

अंकिता यांच्या बद्दल बोलायचे झाल्यास या दोघांचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. या दोघांच्या फोटोंकडे पाहिल्यावर या दोघांमध्ये एक गोष्ट ती आपल्याला कॉमन दिसून येते ती म्हणजे फिटनेस फ्रिक. हे दोघेजण आपल्या आरोग्याच्या बाबतीत खूपच जागरूक असतात. या दोघांचे जेव्हा लग्न जमले होते तेव्हा या दोघांची जोडी चर्चेचा विषय बनलेली होती परंतु आज ही ही जोडी अनेकांची लोकप्रिय जोडी मानली जाते. या दोघांमध्ये वयाचे जरी अंतर असले तरी हृदय मात्र एक आहेत असे म्हणायला हरकत नाही.

मिलिंद सोमण च्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास मिलिंद सोमण आतापर्यंत आपल्याला वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका करताना दिसलेला आहे त्याचबरोबर मॉडेल इंडस्ट्री मध्ये मिलिंद हा नेहमी सक्रिय असतो. गेल्या काही दिवसापूर्वी त्याने एक वेब सिरीज देखील केली होती.

या वेबसिरीज चे नाव पौराशपूर. ती वेब सिरीज लोकप्रिय देखील ठरले होते, त्याचबरोबर एम टीव्हीवरील एका मॉडेलिंग शो मध्ये मिलिंद सोमनने जजिंग चेक कामदेखील केले होते. हा कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरला होता. अनेकदा वाद विवादामध्ये देखील मिलिंद सोमण सापडलेला असतो परंतु त्याची लोकप्रियता इतकी आहे की प्रत्येक वादामध्ये देखील तो काही ना काही चांगले प्राप्त करून घेतो, अशी त्याची या विश्वामध्ये ओळख निर्माण झालेली आहे…