Headlines

त्या ठिकाणी फाटलेल्या ब्रा मध्ये जॅकलिन फर्नांडिसने शेअर केले फोटो, लोक फोटो वरून नजर हटवू शकेनात !

जॅकलिन फर्नांडीस ही एक अशी अभिनेत्री आहे जी तिच्या मादक अदांनी अनेकांना घायाळ करते. अनेकदा ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे बोल्ड फोटो पोस्ट करुन इंटरनेटवरील तापमान वाढवत असते. आता पुन्हा एकदा जॅकलिनने असा एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळे सगळेजण आश्चर्यचकीत झाले आहेत.

यामागील कारण म्हणजे जॅकलिनने फोटोत फाटलेली ब्रा घातली आहे. सध्या तिचा हा सेल्फी खूप व्हायरल होत आहे. या सेल्फीमुळे तिला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागत आहे.

जॅकलिन दररोज तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिला तिच्या फॅन्ससोबत कनेक्ट राहायला खूप आवडते. त्यामुळेच ती सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो पोस्ट करत असते. याच उत्साहात जॅकलिनने असा एक फोटो शेअर केला ज्यात तिचे एक्सप्रेशन खूप कमाल होते पण लोकांची नजर मात्र तिथे न जाता तिच्या फाटलेल्या ब्रावर गेली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143)


काही दिवसांपूर्वी जॅकलिनचे नाव कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर मनी लॉण्ड्रिंगच्या केसमध्ये आलेले. अनेकदा इडीने तिला चौकशीसाठी बोलावले होते. तसेच तिचे व सुकेशचे काही प्राइव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते. त्यानंतर ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण जॅकलिनने या नात्याच्या चर्चांवर स्पष्ट नकार दिला.


जॅकलीन आणि सुकेशची पहिली ओळख 2021 मध्ये तिहाड जेलमध्ये झाली होती. जॅकलिनने सुरुवातीला त्याच्या मेसेजला रिप्लाय दिला नव्हता पण नंतर सुकेशने जॅकलिनच्या हेअर स्टाइलिस्टच्या मदतीने संपर्क साधला. त्याने त्याची ओळख टीव्ही नेटवर्क आणि एका ज्वेलरी ब्रॅण्डचा मालक म्हणून करुन दिली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !