विजेच्या मीटरला लावा फक्त ही एक वस्तू तुमचे बिल येईल निम्म्यापेक्षा कमी, जाणून घ्या !

bollyreport
2 Min Read

आपण रोजच्या जीवनातील विविध कामांसाठी अनेक इलेक्ट्रिक मशीनचा वापर करत असतो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतं असतो तर सोबतच काम देखील सोयीस्कर होतात. वेळेची देखील बचत होते. या सगळ्याचा परिणाम मात्र वीज बिलावर मोठ्या प्रमाणात होतो.

विजेचे बिल अगदी भरमसाठ येते. तर या वीज बिलावर जरब बसवण्यासाठी एक उपकरण बसवल्यास वीज बिल कमी येते. विजेच्या वस्तू देखील यामुळे खराब होतं नाहीत. चला तर पाहूया कोणते आहे हे उपकरण.

Zealsy Maxx पॉवर सेव्हर इलेक्ट्रिसिटी सेव्हर पॉवर हे या उपकरणाचे नावं आहे. हे उपकरण आपण ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही खरेदी करू शकतो. या डिव्हाइसची किंमत १२५० रुपये आहे आणि हे ८३% सवलतीसह २० रुपयांमध्ये खरेदी करता येते. पहिल्यांदाच या उपकरणावर ऑनलाइन एवढी सूट मिळत आहे. विशेष बाब म्हणजे हे उपकरण घर किंवा ऑफिसमध्ये कुठेही बसवता येते.

हे उपकरण इन्स्टॉल केल्यानंतर विजेचे बिल दरमहा ३०-३५% कमी येते, असा कंपनीने दावा केला आहे. हे उपकरण इन्स्टॉल करण्याची पद्धत देखील खूप सोपी आहे पण हे इन्स्टॉल करण्यासाठी अभियंता आवश्यक असतो.

हे उपकरण घर, ऑफिसमध्ये वापरताना विजेच्या मुख्य प्रवाहाला जोडून हे काम करत असल्याने ते इन्स्टॉल करताना अभियंता म्हणजेच इलेक्ट्रिक इंजिनियरची आवश्यकता असते. कारण विद्युत भार फक्त इलेक्ट्रिक इंजिनियरद्वारा तपासला जातो.

याशिवाय या उपकरणाचे काम व्होल्टेज स्टॅबिलायझर म्हणून देखील होते. ज्या ठिकाणी व्होल्टेज सतत वर खाली होतं असते त्याठिकाणी हे उपकरण अतिशय उपयोगी ठरते. तसेच, हे उपकरण बसवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यानंतर घरातील कोणतीही वस्तू खराब होणार नाही. कारण ते जास्त करंट घरात येऊ देत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

टीप – कंपनीचा दावा आहे की ते स्थापित केल्यानंतर, वीज बिल दरमहा 30-35% कमी होईल मात्र आम्ही या बाबतीत कोणतीही हमी किंवा खात्री देत नाही !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.