रूम मध्ये कपडे काढतानाचा कियारा अडवानीचा तो व्हिडीओ आला समोर !

bollyreport
2 Min Read

बॉलिवूडमध्ये सध्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये कियारा अडवाणीते नाव प्रामुख्याने घेतले जाते. सध्या सर्वत्र तिच्या चित्रपटांचा बोलबाला आहे. ती एका सुसंस्कृत घरातली मुलगी आहे हे अनेकदा तिच्या मुलाखतींमधून जाणवते. कियाराने आपल्या करीअरची सुरुवात 2014 मध्ये केलेली.

मात्र तिला इंडस्ट्रीत खरी ओळख 2016 मध्ये प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट एम.एस.धोनी द अनटोल्ड स्टोरीमुळे मिळाली. या चित्रपटात तिने साक्षी धोनीची भूमिका साकारली होती.

त्यानंतर तिने करण जोहरच्या लस्ट स्टोरीज् या वेब सिरीजमध्ये काम केले. त्यामुळे हळूहळू तिच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होत गेली. लस्ट स्टोरीजमधील कियाराचा बोल्डनेस आणि हॉटनेस प्रेक्षकांना खूप आवडला.

कियार आपल्या व्हिडिओ आणि फोटोंमुळे खूप चर्चेत असते. तिचे सौंदर्य आणि फॅशन सेन्स हा नेहमीच प्रेक्षकांना आकर्षित करतो. या वर्षी तिचे भुल भुलैया 2 आणि जुग जुग जियो हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. आता डिसेंबरमध्ये तिचा गोविंदा नाम मेरा हा चित्रपटा प्रदर्शित होईल.

भुल भुलैया 2 मध्ये कियाराने कार्तिक आर्यनसोबत काम केले होते. तर जुग जुग जियोमध्ये ती वरुण धवनसोबत दिसली. गोविंदा नाम मेरामध्ये कियारा विकी कौशलसोबत दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वी कियाराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात तिने अंगावर शाल ओढून काही मा’द’क पोज दिल्या होत्या. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव लोकांना खूप आवडले. या व्हिडिओमुळे इंटरनेटवरील तापमान देखील वाढले आहे. लोक तिच्या या व्हिडिओवर कमेंटचा पाऊस पाडत आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.