Headlines

ऐन कार्यक्रमात खाली सरकला माधुरी दीक्षितचा ड्रेस आणि झाली ऊप्स मोमेंन्टची शिकार !

डान्स आणि माधुरी हे ऐक्वेशन ठरलेले आहे. बॉलिवूड मधील डान्स म्हंटल आणि त्यात माधुरीचे नाव नाही हे होणं शक्यच नाही. माधुरीने कित्येक हिट गाण्यांवर डान्स केला आहे. किंबहुना माधुरीने डान्स केल्यामुळे ती गाणी हिट झाली आहेत.

एक दो तीन, हमको आज कल हे, बडी मुश्किल बाबा बडी मुश्किल यासारखी कित्येक गाणी आहेत जी माधुरीने गाजवली आहेत. जितक्या गाण्यांची नावे घेऊ तितकी कमी आहेत. माधुरीच्या डान्सचे लाखो लोक दिवाने आहेत. यासोबतच माधुरीने तिच्या लुक्सने सुद्धा अनेक लोकांची मनं जिंकली आहेत.

हल्लीच माधुरीने एक हॉट ड्रेस घातला होता ज्यामुळे ती ऑकवर्ड झाली होती. आणि हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वायरल होत आहे. माधुरी दीक्षितचे नाव बॉलिवूडमधील ९० च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. माधुरीने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

माधुरी फक्त तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या डान्ससाठी देखील प्रसिद्ध आहे. हल्ली माधुरी तिच्या हॉट आणि बोल्ड लूकला घेऊन नेहमी चर्चेत असते. माधुरी टीव्ही शोमध्ये काम करायला लागल्यापासून आणखीनच बोल्ड झाली आहे.

हल्लीच माधुरीला एका शोमध्ये पाहिले गेले ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणेच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती. यावेळेस माधुरीने खूपच बोल्ड ड्रेस घातला होता. ज्यामुळे ती अनकंफर्टेबल झाली होती. माधुरीच लक्ष सारखं सारखं तिच्या ड्रेस कडे जात होतं.

ती पूर्णवेळ तिचा ड्रेस सावरतानाच दिसत होती. आणि ती ड्रेस सावरत असताना कॅमेरामध्ये ते रेकॉर्ड झाले आता तो व्होडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळेल.

माधुरीचा ड्रेस खांद्यावरून सारखा खाली सरकत होता. माधुरी सारखा तिचा ड्रेस नीट करत होती. माधुरी अनकंफर्टेबल झाली आहे हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. काहीही असो पण माधुरी या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. माधुरी नेहमीच तिच्या ग्लॅमरस लुकसाठी प्रसिद्ध आहे.

माधुरी दिसायला देखील खूप सुंदर आहे त्यामुळे तिची चर्चा सोशल मीडियावर नेहमी होत असते. माधुरीचा हा हॉट आणि ग्लॅमरस लुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. जो हा व्हिडिओ पाहतो आहे तो व्हिडिओ पुढे शेअर करतो आहे त्यामुळे सोशल मीडियावर सगळीकडे माधुरीचा हा व्हिडिओ वायरल झाला आहे.

माधुरी दीक्षित ने हिंदीमध्ये आतापर्यंत ७० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे. या तिच्या प्रवासात तिला अनेक पारितोषिक देखील मिळाले. माधुरीला सहा वेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे. यासोबतच तिला अनेक नॉमिनेशन्स देखील मिळाले आहेत.

माधुरी आत्ताच्या नवीन अभिनेत्रींना तितक्याच तोडीची टक्कर देते. सोशल मीडियावर देखील माधुरी नेहमी ऍक्टिव्ह असते. ती सतत तिचे वेगवेगळे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. जेणेकरून तिचे फॅन्स आणि फॉलोअर्स हे फोटो आणि व्हिडिओ पाहू शकतील. माधुरीचे फॅन्स तिच्या फोटोना नेहमी खूप चांगला प्रतिसाद देतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !