Headlines

मल्लीका शेरावतने बिकिनी घालून केला हॉट योगा, दिसत होते तिचे पूर्णपणे दोन्ही… !

मल्लिका शेरावत बॉलिवूड इंडस्ट्रीमधील एक सुंदर अभिनेत्री आहे जिचे आजही लाखो फॅन्स आहेत. सोशल मीडियावर मल्लिकाच्या सुंदरतेविषयी नेहमी चर्चा होत असते. मल्लिका शेरावतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने वायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये मल्लिका बिकिनी घालून योगा करताना दिसत आहे. लोकांची नजर जशी या व्हिडीओवर गेली तसाच लोकांनी हा व्हिडीओ शेअर करायला सुरुवात केली. तसं पाहिलं तर मल्लिका चित्रपटांमध्ये फार कमी दिसते. परंतु ती सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते.

आपल्या सगळ्यांना माहित आहेच की, मल्लिका तिच्या फिटनेसबाबत नेहमी खूप सिरिअस असते. मल्लिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बिकिनी घालून योगा करताना दिसत आहे. यामुळे मल्लिकाचे फॅन्स तिच्यावर आणखीनच फिदा होत आहेत.

हा व्हिडीओ तिचे फॅन्स सोशल मीडियावर भरपूर वायरल करत आहेत. मल्लिकाच्या फिटनेसबाबत नेहमीच चर्चा होत असते आणि आता हा व्हिडीओ पहिल्यानंतर तर लोक तिच्यावर आणखीनच फिदा होत आहेत.

मल्लिकाच्या फॅन्सनी या व्हडीओवर भरभरून कमेंट केल्या आहेत. एका फॅनने लिहिले आहे खूप मस्त पोज मॅम, तर एकजण लिहितो डियर हॉटेस्ट मॅम तर अनेक जणांनी यावर फायर आणि हार्ट इमोजी टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मल्लिका रोज सकाळी उठून प्राणायाम योगा करते त्यामुळेच ती अजूनही इतकी फिट आणि फाईन आहे. मल्लिकाच्या या व्हिडिओवर फक्त तिचे फॅन्सच नाही तर सोशल मीडियावरील प्रत्येक व्यक्ती घायाळ होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat)


मल्लिका शेरावतने आत्तापर्यंत फार कमी चित्रपटात काम केले आहे. मल्लिका आता लवकरच साउथ मधील चित्रपटांमध्ये दिसणार आहे अशी बातमी आहे. नागमती असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट तेलुगु आणि हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. मल्लिकाच्या फॅन्सना तिच्या या नवीन कामाबद्दल फार उत्सुकता आहे.

याआधी मल्लिकाने हॉरर चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. पण मल्लिका तिच्या अभिनयापेक्षा जास्त तिच्या फिट बॉडी आणि सुंदरतेमूळे प्रसिद्ध आहे. मल्लिका नेहमी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.

म’र्ड’र, हिस, ड’र्टी पॉलिटिक्स, वेलकम, डबल धमाल यासारख्या चित्रपटांमध्ये मल्लिकाने काम केले आहे. मल्लिका तिच्या हॉट आणि से’क्सी लुकसाठी प्रसिद्ध आहे. या चित्रपटांमध्ये देखील असेच रोल आहेत. साल २००२ मध्ये मल्लिकाने चित्रपटात काम करायला सुरुवात केली. यासोबतच तिने टेलिव्हीजन शोमध्ये देखील काम केले आहे.

मल्लिकाला अनेकदा तिच्या चित्रपटातील रोलसाठी नॉमिनेशन आणि पुरस्कार मिळाले आहेत. मल्लिकाने बॉलिवूडमध्ये असून सुद्धा तिच्या चित्रपटातील हॉट रोल मूळे हॉलिवूडमधील अभिनेत्रीना टक्कर दिली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !