Headlines

विवाहित महिलांसाठी आनंदाची बातमी, सरकार देणार ६००० रुपये, जाणून घ्या पूर्ण माहिती !

सध्या सर्वत्र महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे रोजचा प्रपंच कसा करायचा हा प्रश्न घरतल्या गृहिणींना पडलेला असतो. मात्र घरचं सगळ सांभाळताना त्या स्वतःची हौसमौज बाजूला ठेवतात. मात्र आता अशा विवाहित महिलांसाठी एक चांगली बातमी आहे.

केंद्र सरकारकडून देशातील महिलांसाठी अनेक विशेष योजना राबविल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये सरकार तुम्हाला पूर्ण 6000 रुपये देईल, पण त्याचा फायदा फक्त विवाहित महिलांनाच मिळू शकतो.

सरकारने मातृत्व वंदना योजना या नावाची नवी योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत गर्भवती महिलांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. देशभरात जन्माला आलेले बालक कुपोषित नसावे तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचे आजार होऊ नयेत. यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

सरकारी योजनेची वैशिष्ट्य – 1) गर्भवती महिलांचे वय १९ वर्षे असावे. 2) या योजनेत तुम्हाला फक्त ऑफलाइन अर्ज करावा लागेल.

3) सरकार 6000 रुपये 3 हप्त्यांमध्ये तुम्हाला देते. 4) ही योजना 1 जानेवारी 2017 पासून सुरू झाली.

पैसे कसे मिळवायचे? या योजनेत गर्भवती महिलांना पहिल्यांदा 1000 रुपये, दुसऱ्या वेळी 2000 रुपये आणि तिसऱ्या वेळी 2000 रुपये दिले जातात. तसेच बाळाच्या जन्माच्या वेळी सरकार 1000 रुपये रुग्णालयाला देते.

यासाठी तुम्ही हेल्पलाइन क्रमांकावरही संपर्क साधू शकता. केंद्र सरकारकडून मिळणारी रक्कम थेट गर्भवती महिलेच्या खात्यात जमा केली जाते. जर तुम्हाला अर्ज करताना कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर तुम्ही 7998799804 या हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क साधू शकता.

अधिकृत वेबसाइट तपासा – तुम्ही अधिकृत वेबसाइट https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana वर देखील संपर्क साधू शकता. येथे तुम्हाला या योजनेची सर्व माहिती मिळेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !