मलायका अरोरा आपल्या हॉट, बोल्ड आणि दिलखेचक अदांमुळे प्रत्येक दिवशी चर्चेमध्ये असते. सोशल मीडियावर तर नेहमीच तिचे फोटो वायरल होताना आपल्याला दिसतात. हल्लीच तिला नो मेकअप लूक मध्ये पहिले गेले. यामध्ये ती फक्त पांढऱ्या रंगाचा ओव्हर साईज शर्ट घालून बाहेर निघाली होती.
मलायका अरोराचे या पांढऱ्या ओव्हर साईज शर्ट मधील फोटो खूप मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहेत. या फोटोवर सोशल मीडियावर अनेक कमेंट केल्या जात आहेत. ज्यामध्ये तिचे कौतुक देखील होत आहे आणि तितक्याच टिकाही तिच्यावर केल्या जात आहेत. यामध्ये मलायकाने फक्त शर्ट घातलेला दिसत आहे कोणताही मेकअप तिने केलेला नाही आणि अशाच अवस्थेत ती बाहेर जाताना दिसत आहे.
मोकळ्या सोडलेल्या केसांमुळे मलायका खूपच ग्लॅमरस दिसत होती. मलायका तिच्या हॉट आणि सेक्सी लूकमूळे तर नेहमीच चर्चेत असते. आता या फोटोमूळे देखील तीला ट्रोल केले जात आहे. मोकळे केस, लूज पांढऱ्या रंगाचा शर्ट पायात पिंक स्लिपर असा हा तिचा लूक आहे. सोशल मीडियावर तर हे फोटो खूप मोठ्या प्रमाणात वायरल आणि ट्रोल होत आहेत.
या फोटोमध्ये मलायका गाडीतून उतरताना दिसत आहे. कॅमेराला बघून तिने छान स्माईल देखील दिली. या लूकमध्ये मलायकाला पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल. सोशल मीडियावर हे फोटो वायरल झाल्यापासून तिच्या फॅन्सनी या फोटो ना चांगलेच वायरल केले आहे आणि यावर मोठ्या प्रमाणावर कमेंट देखील केल्या जात आहेत. मलायकाचे सगळेच फोटो सोशल मीडियावर वायरल होतात यात काहीच शंका नाही.
मलायकाची बेस्ट फ्रेंड करीना कपूर खान हिच्या वाढदिवसाच्या वेळेस देखील घातलेल्या ड्रेस मधील तिचे फोटो खूप वायरल झाले. आणि या लूकची देखील चर्चा सगळीकडे केली गेली. बर्थडे पार्टीला मलायकाने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत होती. निळ्या रंगाच्या बॅग सोबत काळ्या रंगाची सॅन्डल घालून तिने हा लूक पूर्ण केला होता.
करीना कपूर खानच्या बर्थडे पार्टीला मलायका सोबतच संजय कपूर, महीप कपूर, अमृता अरोरा, करण जोहर, आलिया भट, रणबीर कपूर आणि मनिष मल्होत्रा सारखे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री देखील सामील झाल्या होत्या.
मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करत आहे. २०१८ पासून दोघेही एकमेकांसोबत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मलायका आणि अर्जुनच्या लग्नाची चर्चा देखील चालली होती. त्यांनंतर ती अफवा होती असे समजले. अर्जुन कपूरला जेव्हा त्यांच्या लग्नाबाबत विचारले गेले तेव्हा त्याने सध्या मला माझ्या करिअरवर लक्ष ठेवायचे आहे असे सांगितले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !