Headlines

बिना पॅन्ट घालताच नॅशनल क्रश रश्मीका मंदना आली रस्त्यावर, लोक पाहायला लागल्यावर स्वतःच लाजली, पहा व्हिडीओ !

पुष्पा: द राइज फेम रश्मिका मंदान्ना अनेकांची आवडती अभिनेत्री आहे. तिचा अभिनय, तिचा अंदाज, तिची स्टाईल, तिचं सौंदर्य सगळंच भुरळ पाडणारं आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. सोशल मीडियावर तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.

टॉलिवूडमध्ये सक्रिय असलेली हि अभिनेत्री आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अलविदा या चित्रपटातून रश्मिकाचे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण होणार आहे. नुकतेच तिने चित्रपटातील तिचे पहिले पार्टी सॉंग रिलीज केले, जे तिचे पहिले पार्टी सोंग देखील आहे.

या अभिनेत्रीकडून अलविदा चित्रपटाचे सातत्याने प्रमोशन केले जात आहे. रश्मिका नुकतीच एके ठिकाणी प्रमोशन दरम्यान दिसली होती, परंतु तिच्या ड्रेसमुळे तिला यावेळी ट्रोल केले गेले, तरीही तिला चाहत्यांकडून प्रशंसा मिळाली. रश्मिका मंदान्नाच्या शॉर्ट ड्रेसने तिचे चाहते आश्चर्यचकित झाले.

इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रश्मिका गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या चेकर ड्रेसमध्ये दिसत आहे. त्यावर एक मॅचिंग जॅकेटही तिने घातले आहे. अभिनेत्री कारमधून बाहेर पडताच पापाराझी तिच्या दिशेने धावले आणि रश्मिकाने कॅमेऱ्यांना पोजही दिली.


या शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत असूनही रश्मिका मंदान्ना सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. एका यूजरच्या पोस्टवर त्याने लिहिले की, “बहीण खाली पँट घालायला विसरली आहे का?” दुसर्‍या युजरने तिची स्तुती केली आणि म्हटले, ‘पोशाख कोणताही असो… मॅडम, तुमच्या चेहऱ्यावरचा हा झिझकपणा तुमच्यावर छान दिसतो. तसेच काही चाहत्यांनी रश्मिकाची तुलना मलायका अरोरासोबत केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


रश्मिका मंदान्ना वर्कफ्रन्ट – रश्मिका मंदान्ना ‘मिशन मजनू’ या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबतही दिसणार आहे. कबीर सिंग फेम दिग्दर्शित संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अ‍ॅनिमल’ या आगामी चित्रपटातही ती काम करणार आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !