Headlines

यावेळी उर्फी जावेदला शॉर्ट ड्रेस घालणं पडलं महागात, हवा आली आणि ड्रेस सरकला वरती, दिसला शरीरचा हा पार्ट, पहा विडिओ !

उर्फी जावेद अनेकदा आपल्या अतरंगी स्टाइलमुळे चर्चेत असते. ती प्रत्येकवेळी अंगप्रदर्शक कपडे घालून फिरत असते. त्यासाठी तिला अनेकवेळा ट्रोल केले जाते. तर काही जण तिच्या धाडसाचे कौतुक होते.

प्रत्येकवेळी ती बाहेर पडताना चित्रविचित्र कपडे घालून पापाराझींसमोर उभी राहते. तिचे ते फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. पण अचानक तिच्या अंगविक्षिप्त कपड्यांमुळे तिला उप्स मुमेंटमुळे ट्रोल होते. आता पुन्हा एकदा ती अशाच प्रकाराला समोरी गेली आहे.

उर्फीने घातलेला पोशाख हा छोटा छोटा कपड्यांच्या तुकड्यांनी तयार केलेला. या नूडल-स्ट्रॅप पांढऱ्या ड्रेसच्या पुढच्या बाजूला एक स्लिट होता. तो खूप लांब होता आणि त्यामुळे उर्फीचे अंतरवस्त्र देखील दिसत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


त्यावेळी बाहेर आल्यावर उर्फी पापाराझींना पोज द्यायला लागली. पण अचानक तिचा पायऱ्यांवरुन तोल गेला. त्यातच हवा सुद्धा सुटली होती. त्यामुळे तिने घातलेला ड्रेस हवेने उडायला लागला. उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुऴे तिला खूप ट्रोल केले जात आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !