Headlines

नम्रता मल्ला ने केले असे फोटोशूट की भले भले झाले थंडगार, सोशल मीडियावर लावली आग !

सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून एखादी गोष्ट अपलोड झाली तर ती क्षणामध्ये आगी सारखी पसरते. क्षणामध्ये जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ती घटना लोकांना कळू लागते, म्हणूनच हल्ली अनेक सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियाचा वापर सर्वसामान्य लोक तर करताच पण त्याचबरोबर सेलिब्रिटी देखील मोठ्या प्रमाणावर करत असतात.

सेलिब्रिटी अनेकदा वेगवेगळे प्रोजेक्ट, फोटोशूट चे फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मॉडेल बद्दल सांगणार आहोत, ज्या मॉडेलने आपल्या हॉट बोल्ड आणि सेक्सी अंदाजाने सोशल मीडियावर अक्षरशः आग लावली आहे, तिचे फोटो पाहून भलेभले थंडगार झालेले आहे आणि प्रत्येकाच्या ओठावर तिचेच नाव आहे. आम्ही ज्या मॉडेल बद्दल बोलत आहोत, त्या मॉडेलचे नाव आहे नम्रता मल्ला.

नम्रता मल्ला अनेकांना माहिती देखील असेल, तिचे रूप इतकी सुंदर आहे की चहाते अगदी थंड पडून जातात. नम्रता ने आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशूट केले आहे परंतु यंदाचे फोटोशूट पाहून तुम्ही देखील तुमच्या तोंडामध्ये बोट घाल यात शंका नाही. या फोटोशूट मध्ये तिने जे कपडे घातलेले आहेत ते कपडे पाहून तुमचे डोके काम करणार नाही.

नम्रता ही भोजपुरी चित्रपट इंडस्ट्री मधील एक रुपवती अभिनेत्री आहे. तिने आपल्या रूपाच्या आधारावर वेगवेगळ्या चित्रपटावर मध्ये काम केलेले आहे. तिचा हॉट आणि से’क्सी नेस पाहून अनेकांनी तिला इंस्टाग्राम वर फॉलो देखील केलेले आहे. काही दिवसांपूर्वीच नम्रताने तिचे नुकतेच पार पडलेले फोटोशूट चे काही फोटोज अपलोड केलेले आहेत. या फोटोमध्ये ती अगदी सूर्याप्रमाणे तेजाळून निघालेली आहे आणि म्हणूनच सोशल मीडियावर व इंस्टाग्राम वर नम्रता ने अक्षरशः आग लावलेली आहे,असे म्हणायला हरकत नाही.

नम्रता ने इंस्टाग्राम वरचे फोटो अपलोड केलेले आहे. त्या फोटोमध्ये गोल्डन रंगाचे ब्रालेट आणि ब्लॅक रंगाचे बॉटम तिने कपडे घातलेले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचा किलर अंदाज अनेकांना आवडलेला आहे. अनेकांनी तिच्या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट्स देखील केल्या आहेत आणि अनेकांनी हा फोटो शेअर देखील केलेले आहेत.

या फोटोमध्ये नम्रता एका झोपाळ्यावर झोपलेली आहे, आणि तिने या फोटोशूटच्या वेळी एकापेक्षा एक किलर पोज दिलेल्या आहेत. या पोस्टमुळे तिथे सौंदर्य अजूनच बहरून आलेले आहे. जर तुम्ही देखील इंस्टाग्राम वर नम्रताचे फोटो पाहिले असतील तर या फोटोवरून तुमची नजर अजिबातच हटणार नाही. या फोटोमध्ये तिने काळा रंगाचा गॉगल देखील घातलेला आहे यामुळे तिचे सौंदर्य व हॉटनेस अजूनच वाढलेले आहेत.

तिचे ओठ अगदी मधाळलेल्या रसा प्रमाणे दिसत आहेत. ओठांना तिने गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली आहे म्हणूनच ही लिपस्टिक देखील तिच्या या लूकला वेगळाच अंदाज देत आहे. या ड्रेस सोबत तिने मॅचिंग दागिने देखील घातलेले आहेत, ज्यामुळे तिचा ड्रेस सेन्स आपल्याला दिसून येत आहे. या फोटोशूट मध्ये केस मोकळे असल्याने तिच्या सौंदर्यात अजूनच भर पडलेली आहे जणू ती एका मेनका व अप्सरा प्रमाणेच दिसत आहे. तिचा हॉट व बोल्ड अंदाज पाहून भल्याभल्यांनी आपल्या नजरा थांबवून ठेवलेल्या आहेत.

नम्रताला फॉलो करणारे खूप सारे चाहते आहे. इंस्टाग्राम वर तिला 1.5 मिलियन पेक्षा जास्त लोक फॉलो करतात आणि ती जेव्हा जेव्हा फोटोज आणि व्हिडिओ अपलोड करते, तेव्हा त्या फोटोंना पसंती देखील करतात. तिचा एक आगळावेगळा चाहतावर्ग आहे, जो तिच्यावर भरभरून प्रेम करतो. नम्रता ने केलेल्या फोटोवर अनेक चाहत्यांनी हॉट, सेक्सी, खूपच छान दिसत आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स देखील केलेले आहेत.

सोशल मीडियावर नम्रता एक इनफ्लूनसर बनलेली आहे, ती काहीही गोष्ट अपलोड करते तेव्हा ती गोष्ट सेकंदाच्या आत वायरल होऊन जाते आणि माध्यमांमध्ये चर्चेचा विषय देखील बनते. जर तुम्ही नम्रताचे फोटो पाहिले नसतील तर एकदा इंस्टाग्राम वर जाऊन तिच्या प्रोफाईलला आवश्य भेट द्या. तुम्ही देखील तिच्या फोटोंच्या प्रेमात पडल यात कोणती शंका नाही…