टीचभर ब्रा आणि निकरवर अभिएन्ट्री नेहा मलिकने केले बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून पाणी पाणी होईल !

bollyreport
3 Min Read

नेहा मालिकची वेगळी अशी ओळख करून देण्याची गरज नाही. नेहा मलिकने हल्लीच तिच्या बेडरूममध्ये एक हॉट फोटोशूट केले आहे. जे पाहिल्यावर लोक फक्त उफ्फ म्हणत आहेत. नेहाचे हे फोटोशूट पाहून सगळेच तिच्यावर फिदा झाले आहेत.

नेहा मलिकने भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये तिच्या अभिनयाने आणि सुंदरतेने भरपूर नाव कमावले आहे. नेहा मलिकला तिच्या अभिनयापेक्षा जास्त तिच्या बोल्ड फोटोसाठी ओळखले जाते. आपण पाहिलंच आहे नेहा सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असते. ती दर दिवशी सोशल मीडियावर तिच्या फॅन्स सोबतचे फोटो टाकत असते.

नेहा मलिक भोजपुरी इंडस्ट्री सोबतच पंजाबी इंडस्ट्री आणि म्युसिक इंडस्ट्रीसोबत देखील जोडलेली आहे. नेहाने तिच्या करिअरची सुरुवात मॉडल म्हणून केली. नेहाच्या वायरल होत असलेल्या या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची लॉंजरी घातली आहे. ज्यामध्ये नेहा खूपच हॉट दिसत आहे.

नेहाने बेडवर झोपून बसून वेगवेगळ्या सेक्सी पोजमध्ये हे फोटोशूट केले आहे. तिच्याबेडवर पांढऱ्या रंगाची चादर घातली आहे ज्यामुळे ती काळ्या रंगाच्या लॉंजरीमध्ये आणखीनच उठून दिसत आहे. नेहाने तिच्या सेक्सी अदांनी सगळ्यांनाच घायाळ केले आहे.

नेहा मलिक अत्यंत बोल्ड अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर देखील भरपूर ऍक्टिव्ह असते. नेहा सतत तिचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नेहाचे फॅन्स तिच्या फोटोवर भरपूर कमेंट देखील करतात. नेहा चित्रपटातील तिच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड अदांसाठी प्रसिद्ध आहे. नेहने नवीन फोटो सोशल मीडियावर टाकल्यापासून ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नेहाने कोणतेही नवीन फोटो टाकले की तिचे फॅन्स तिचं भरपूर करतात. फायर आणि हार्ट इमोजी टाकून कमेंट बॉक्स भरून टाकतात.

नेहाने अत्यंत कमी वेळात खूप मोठी फॅन फॉलोइंग तयार केली आहे. इंस्टाग्रामवर तर लाखो लोक तिला फॉलो करतात. इंस्टाग्रामवर आतापर्यंत नेहाचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. आता देखील नेहाने बाथरूममध्ये फक्त टॉवेल गुंडाळलेला व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात नेहा खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

नेहाचा हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर वायरल होत आहे. नेहा दिवसेंदिवस खूपच बोल्ड होत चालली आहे. आणि तसेच बोल्ड फोटो ती सोशल मिडीयावर अपलोड करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehhaa Malik (@nehamalik335)


बनवारी का जाल या चित्रपटापासून नेहा मलिक ने तिच्या अभिनयातील करिअरला सुरुवात केली. २०१२ मध्ये नेहा अरब फॅशन वीक मध्ये टॉप थ्री मोस्ट ब्युटीफुल वूमन मध्ये आली होती. २०१३ दुबई फॅशन वीक मध्ये देखील ती टॉप टेन कंटेस्टेंट मध्ये होती. ब्रायडल फॅशन वीक, बँकॉक बीच फॅशन वीक यासारख्या अनेक फॅशन शोचा देखील ती भाग होती. चित्रपट, फॅशन शो यासोबतच नेहा मलिक चे म्युझिक व्हिडिओ देखील आले आहेत. आणि आता तर नेहा सोशल मीडियावर देखील तितकीच फेमस झाली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.