एकतर फक्त ब्रा घातला आणि आहे त्या पॅन्टचे पण बटन काढून केले फोटोशूट, फोटो पाहून तुम्ही … !

bollyreport
3 Min Read

नेहा मलिकचे नाव भोजपुरी इंडस्ट्रीतील सगळ्यात बोल्ड अभिनेत्रिंमध्ये घेतले जाते. नेहा मलिकची अदा नेहमीच सगळ्यांचे होश उडवून टाकते. पण यावेळेस नेहा ने बोल्डनेसची हद्द पार केली आहे. नेहा मलिक ने पुन्हा एकदा सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.

बघायला गेलं तर नेहा तिच्या नेहमीच तिच्या हॉट फोटोनी सोशल मीडियाचा पारा वाढवत असते. पण या वेळेस मात्र नेहाने सगळीच हद्दपार केली आहे. नेहाने तीचे नवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. तिचे हे फोटो पाहून सगळेच वेडे झाले आहेत.

नेहा मलिकचे वायरल फोटो – नेहाने डिजाइनर ब्रा घालून आणि शॉट्स बटन उघडे ठेवून फोटोशूट केले आहे. हे फोटो पाहून सगळ्यांचेच होश उडाले आहेत. कधी टायनिंग टेबलवर तर कधी जमिनीवर झोपून तर कधी टेलिफोनवर बोलताना नेहाने हॉट पोज दिल्या आहेत. नेहाचे हे फोटो पाहताना बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरायला होतात. या फोटोमध्ये नेहाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतो आहे. जो कोणी नेहाचे हे फोटो बघतोय तो बघतच राहातोय. नेहाच्या या फोटोनी सोशल मीडियावर आग लावली आहे.

नेहा मलिक अत्यंत बोल्ड अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर देखील भरपूर ऍक्टिव्ह असते. नेहा सतत तिचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नेहाचे फॅन्स तिच्या फोटोवर भरपूर कमेंट देखील करतात. नेहा चित्रपटातील तिच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड अदांसाठी प्रसिद्ध आहे. नेहने नवीन फोटो सोशल मीडियावर टाकल्यापासून ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नेहाने कोणतेही नवीन फोटो टाकले की तिचे फॅन्स तिचं भरपूर करतात. फायर आणि हार्ट इमोजी टाकून कमेंट बॉक्स भरून टाकतात.

नेहाने अत्यंत कमी वेळात खूप मोठी फॅन फॉलोइंग तयार केली आहे. इंस्टाग्रामवर तर लाखो लोक तिला फॉलो करतात. इंस्टाग्रामवर आतापर्यंत नेहाचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. आता देखील नेहाने बाथरूममध्ये फक्त टॉवेल गुंडाळलेला व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात नेहा खूपच ग्लॅमरस दिसत आहे. नेहाचा हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर वायरल होत आहे. नेहा दिवसेंदिवस खूपच बोल्ड होत चालली आहे. आणि तसेच बोल्ड फोटो ती सोशल मिडीयावर अपलोड करताना दिसत आहे.

बनवारी का जाल या चित्रपटापासून नेहा मलिक ने तिच्या अभिनयातील करिअरला सुरुवात केली. २०१२ मध्ये नेहा अरब फॅशन वीक मध्ये टॉप थ्री मोस्ट ब्युटीफुल वूमन मध्ये आली होती. २०१३ दुबई फॅशन वीक मध्ये देखील ती टॉप टेन कंटेस्टेंट मध्ये होती.

ब्रायडल फॅशन वीक, बँकॉक बीच फॅशन वीक यासारख्या अनेक फॅशन शोचा देखील ती भाग होती. चित्रपट, फॅशन शो यासोबतच नेहा मलिक चे म्युझिक व्हिडिओ देखील आले आहेत. आणि आता तर नेहा सोशल मीडियावर देखील तितकीच फेमस झाली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.