टीचभर ब्रा आणि निकर वरचे दिशा पाटणीचे फोटोशूट पाहून तुमचाही ताबा सुटेल !

bollyreport
3 Min Read

दिशा पटानी नेहमीच तिचे अत्यंत हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. दिशा स्वतःचे असे एकापेक्षा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून लोकांना वेड लावते. दिशा सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असल्याने तिची भरपूर फोटो आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आता देखील दिशांने असेच नवीन हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून सगळ्यांनाच घाम फुटला आहे.

दिशा पटानीने तिच्या सोशल मीडियावर एकापेक्षा एक फोटो पोस्ट केले आहेत. एक फोटो आहे जो तिने बाथरूम मध्ये मिरर सेल्फी घेतला आहे. या फोटोमध्ये दिशाने काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे आणि त्यावर पांढऱ्या रंगाचा बाथरोब घातला आहे.

केस ओले आहेत आणि तिने मोकळे सोडले आहेत. मोकळ्या सोडलेल्या केसांमुळे तिच्या या लूकमध्ये अजून एक ऐलीमेंट ऍड झाला आहे. आरशासमोर उभी राहिल्यामुळे दिशाचे लॅविश बाथरूम देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. तिच्या मागे फोटोमध्ये आपल्याला बाथटब देखील दिसत आहे.

सोशल मीडियावर दिशाचे बरेचसे फॅन्स तिच्या बिकिनी लूकची वाट पाहत असतात. दिशा पण तिच्या फॅन साठी बिकिनी घेतलेले एकापेक्षा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने पोस्ट केलेले आहे का फोटोमध्ये दिशाने केशरी रंगाची बिकिनी घातली होती. आणि वाळूमध्ये बसून तिने हे फोटोशूट केले होते. या फोटोशूटच्या वेळेस दिशाने एका पेक्षा एक सेक्सी पोज दिल्या आहेत. देशाचे फोटो पाहून तिचे फॅन्स तर तिच्यावर फिदा झाले होते.

दिशा नेहमीच अशा काही पोस्ट मधले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते की, फोटो बघणारा तिच्यावर फिदा होऊन जाईल. एका फोटोमध्ये दिशाने निळ्या रंगाची जीन्स आणि वरती डिजायनर ब्रा घातली आहे. खिडकीमध्ये उभी राहून तिने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. या फोटोमधल्या तिच्या अदा पाहण्यासारख्या आहेत. दिशाच्या अदांवर कोणीही सहज फिदा होईल अशा दिशाच्या अदा आहेत. दिशा नेहमीच तिच्या अदांनी फॅन्सना घायाळ करत असते.

दिशाच्या वेगवेगळ्या फोटोमध्ये आपल्याला तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळतो. दिशा कधीच तिच्या फॅन्सना निराश करत नाही ती सतत तिचे नवीन नवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत राहते. तिचे फॅन्स देखील तिच्या प्रत्येक पोस्टना खूप चांगला प्रतिसाद देतात. दिशाची फॅन फॉलोईंग दिवसेंदिवस वाढत चालली आहे. इंस्टाग्रामवर दिशा पाठनीचे ५५.५ दशलक्ष फॉलोअर आहेत. दिशा सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.