Headlines

लग्नानंतर पूर्ण पाठ उघडी असलेला ड्रेस घालून कॅटरिना पडली घराबाहेर, पाहून तुमचे पाणी पाणी होईल !

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये नेहमीच कोणते ना कोणते अवॉर्ड फंक्शन होत असतात. ज्यामध्ये सगळे अभिनेते आणि अभिनेत्री सामील होतात.

या अवॉर्ड फंक्शमध्ये सगळ्यांपेक्षा उठून दिसण्यासाठी आणि वेगळे दिसण्यासाठी अभिनेते आणि अभिनेत्री आपापले ड्रेस डिझाईन करून घेतात. आणि एका पेक्षा एक सुंदर तयार होऊन त्या शोची शान वाढवतात. हल्लीच मुंबईमध्ये नायका ब्युटी अवॉर्ड शो झाला ज्यामध्ये अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आल्या होत्या.

कृति सैनन, जाहन्वी कपूर, रश्मिका मंदाना या आणि अशा अनेक अभिनेत्री या शोमध्ये सामील झाल्या होत्या. कैटरीना कैफ शिवाय हा ब्युटी ऍवोर्ड शो पूर्ण झालाच नासता कारण नायका ब्युटीवर कैटरीना कैफचा ‘के ब्युटी’ या नावाने इ-कॉमर्स वेबसाईट आहे.

https://youtu.be/ZSWAmCAw9q0

या शोसाठी कैटरीना तिचा नवरा विकी कौशल सोबत आली होती. या इव्हेंटला कैटरीनाने सगळ्यांनाच तिच्या लुकने घायाळ केले. सगळेच कैटरीनाच्या ग्लॅमरस लूक कडे पहात राहिले होते. या इव्हेंटला कैटरीनाने घातलेला ड्रेस तिच्यावर खूपच उठून दिसत होता. कैटरीनाला या लुक मध्ये पाहून सगळेच तिच्यावर फिदा झाले.

कैटरीनाचा वायरल शिमर ड्रेस – कैटरीना कैफने या इव्हेंटला रेनबो ग्लिटर नाईट गाऊन घातला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. कैटरीनाचा हा ड्रेस डिस्कोबॉल सारखा चमकत होता. या शोच्या नाईट इव्हेंटला डिसेंट गाऊन घातला होता.

हा ड्रेस पुढून काउल नेकलाइन, पिलर-स्ट्रेट आणि बारीक स्ट्रिप्स फिटिंग ड्रेस होता. हा ड्रेस अँकल पर्यंत लांब होता. या रेनबो रंगाच्या ड्रेसमध्ये कैटरीना खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती. या ड्रेसवर मॅचिंग कानातले हिल्स घालून तिने हा लूक पूर्ण केला. यावेळेस कैटरीनाने न्यूट्रल टोन मेकअप केला होता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !