Headlines

मलायका अरोराने अवॉर्ड शो मध्ये अशी साडी नेसली, बाहेरून पूर्णपणे दिसत होते तिचे दोन्ही … !

मलायका अरोरा बॉलीवूड मधील नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. मलायकाच्या हॉटनेसचे आणि फिटनेसचे सगळेच दिवाने आहेत. मलायकाची एक झलक पाहण्यासाठी तिचे फॅन्स आतुर झालेले असतात. मलायकाचे हॉट आणि सेक्सी फोटो नेहमीच आपण सोशल मीडियावर पाहत असतो.

बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांची मेहनत आणि टायलेंटच्या जोरावर बॉलीवूडमध्ये आपले नाव प्रस्थापित केले आहे. आणि ज्यांचे फोटो व्हिडिओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्याचे युग हे सोशल मीडियाचे आहे त्यामुळे बरेचसे अभिनेते आणि अभिनेत्री या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात.

मलायका अरोरा नेहमीच आपल्या हॉटनेस आणि फिटनेसबाबत सोशल मीडियावर प्रत्येक दिवशी वायरल होत असते. मलायकाचे अनेक सेक्सी फोटो आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मलायका अभिनेत्री आणि मॉडेल दोन्ही आहे.

अभिनय क्षेत्राबरोबरच तिला मॉडेलिंगचा भरपूर अनुभव आहे. मॉडेलिंग रिलेटेड शोमध्ये मलायकाने होस्ट आणि जज म्हणून देखील काम केले आहे. मलायका सारखी फिगर मेंटेन ठेवण्यासाठी अनेक अभिनेत्री प्रयत्न करत असतात. अनेक जणांची ती रोल मॉडेल देखील आहे. मलायकाचा स्वतःचा आता एक नविन शो येत आहे ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

मलायकाचा घायाळ करणारा ट्रेडिशनल लूक – हल्लीच बाबासाहेब फाळके पुरस्कार सोहळा पार पाडण्यात आला त्यामध्ये मलायकाने साडी नेसली होती. ट्रॅडिशनल लुकमध्ये सुद्धा मलायका तितकीच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती. पांढऱ्या रंगाची ट्रान्सपरंट साडी नेसली होती त्यावर स्ट्रिप्सचा डिपनेक ब्लाउज घातला होता.

केसांचा बन, मॅचिंग इयरिंग आणि ग्लॉसी मेकअप याने मलायकाने तिचा लुक पूर्ण केला होता. या वेळेचे मलायकाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. तिचं फॅन्स तर तिच्या या लुकवर फिदा झाले आहेत. त्यामुळे ते या लुकला भरपूर लाईक आणि शेअर करत आहेत.

मलायका बाबत सोशल मीडियावर रोजच काही ना काहीतरी वाचायला किंवा पाहायला मिळतं. मलायकाचे एवढे वय असून सुद्धा आजही सोशल मीडियावर मलायका बाबत नेहमी चर्चा होत असते. मलायकाच्या नवीन हॉट आणि सेक्सी फोटोमुळे तर सोशल मीडियाचा पारा पुन्हा एकदा वाढला आहे. मलायकाच्या या लोक साठी तिचं फॅन्स तिचं भरपूर कौतुक करत आहे. अनेक जण कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून तिला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. मलायका कोणत्याही लूकमध्ये तितकीच हॉट आणि सेक्सी दिसते. इंडस्ट्रीमध्ये मलायकाच लाखो फॅन्स आहेत.

https://youtu.be/tE-A_Y_qm_0

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मलायकाचा व्हिडिओ पाहून कोणीही तिच्यावर फिदा होईल. यावेळेस मलायकाने या लुक मध्ये जेव्हा रॅम्प वॉक केला तेव्हा सगळ्यांचीच नजर फक्त मलायकावर होती. हाच रॅम्प वॉकचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत आहे.

मलायकाचे वेस्टर्न लुकमधील फोटो नेहमीच आपण पाहत असतो पण आताचा हा ट्रडिशनल लूक पाहून तिचे फॅन्सदेखील तिच्यावर खूप खुश झाले आहेत. मलायका हे नाव नेहमीच इंडस्ट्रीमाधल्या टॉप अभिनेत्रींपैकी एक राहिले आहे. मलायकाने भरपूर मेहतीने इंडस्ट्रीमध्ये आज तिची जागा निर्माण केली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !