Headlines

गंदी बात वेबसेरीज मधील अभिनेत्रीने बेडरूम मध्ये पारदर्शक ब्रा मध्ये असे फोटोशूट केले कि पाहून तुमचाही ताबा सुटेल !

आजचे युग हे ओटीटी प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया, वेबसिरीज यांचे आहे. वेब सिरीज आणि त्यातील कॅरेक्टर नेहमी ट्रेंडिंग असतात. गंदी बात नावाची एक वेबसिरीज आहे ज्याचे आतापर्यंत अनेक सीजन आले आहेत. गंदी बात या वेब सिरीजमधून लाईम लाईटमध्ये आलेली अभिनेत्री महिमा गुप्ता सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असते. ती सतत तिचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर अपडेट करत असते.

महिमा तिचे बोल्ड फोटो टाकून अनेकदा लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत असते. यावेळेचा तिचा बोल्ड लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. गंदी बात या वेब सिरीज मध्ये काम केल्यानंतर महिमाला जास्त लोक ओळखायला लागली यानंतर तिची फॅन फॉलोईंग देखील मोठ्या प्रमाणात वाढली.

हिंदी इंडस्ट्री सोबतच महिमाने भोजपुरीमध्ये देखील काम केले आहे. सध्या तिच्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये ती बेडवर आहे आणि तिने लाल रंगाची ट्रान्सपरंट लॉंजरी घातली आहे. त्याखाली शॉर्ट्स आहे त्याचे देखील एक बटन तिने उघडे ठेवले आहे. अशा पद्धतीने अत्यंत बोल्ड फोटो महिमाने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट केले आहेत. महिमाचे हे फोटो सोशल मीडियावर सगळीकडेच मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. या फोटोमध्ये महिमाने एकापेक्षा एक से’क्सी पोज दिल्या आहेत.

महिमाने नवीन पोस्ट केलेल्या फोटोमध्ये खूपच बोल्ड पोज दिल्या आहेत. महिमाच्या सिझलिंग अदांमुळे तिचे फोटो सगळीकडेच वायरल होत आहेत. या फोटोमध्ये महिमाने बेडरूम मध्ये फोटोशूट केले आहे. या सगळ्याच फोटोना तिच्या फॅन्सनी खूपच चांगला प्रतिसाद दिला आहे. हे सगळे फोटो इतके दिल खेचक आहेत की ते पाहिल्यावर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं कठीण आहे. त्यामुळेच तिच्या सगळ्याच फॅन्सचे आणि इतर लोकांचे देखील लक्ष फक्त महिमा कडे लागले आहे.

महिमाच्या या सोशल मीडियावरील वायरल होत असलेल्या फोटोवर लोक भरभरून कमेंट करत आहेत. यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या कमेंट आपल्याला पाहायला मिळतात. काही लोकांनी तर महिमाची उर्फी जावेद सोबत केली आहे. यासोबतच अशा अनेक कमेंट्स महिमाच्या या पोस्टवर केल्या गेल्या आहेत.

उर्फी जावेद तिचा ड्रेसिंग सेन्स आणि बोल्डनेसाठी प्रसिद्ध आहे आणि यामुळेच ती सतत चर्चेत देखील असते. महिमाचा हा बोल्ड लूक पाहून लोक तिला देखील आता उर्फी जावेद आहेस का? असे प्रश्न करायला लागले आहेत. तर एकाने कमेंट केली आहे उफ तेरी अदा.

महिमाच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स केल्या गेल्या आहेत. यामध्ये तिच्या एका फॅनने लिहिले आहे तू कोणताही ड्रेस घातलास की खूप गोर्जीअस दिसतेस आणि त्या ड्रेसला देखील सुंदर बनवतेस. तर एकाने लिहिले आहे लुकिंग से’क्सी. तर एकजण लिहितो मला तुझी से’क्सी फिगर खूप आवडते. यापद्धतीनेच अनेक लोक तिच्या या पोस्टवर कमेंट करत आहेत. या पोस्टमुळे महिमाला ट्रोल देखील केले जात आहे. महिमा एक उत्तम अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती मूळची मध्यप्रदेश मधली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !