Headlines

अभिनेत्री तेजस्विनी पंडितला घर भाड्याच्या बदल्यात मागितली ती गोष्ट, तिने त्याच्या सोबत … !

मराठी इंडस्ट्रीतील एक नामवंत अभिनेत्री तेजस्विनी पंडित. तेजस्विनीने मराठी मधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. स्वप्निल जोशी सारख्या मराठीतल्या मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत तिने काम केले आहे. एक इंटरव्यू देत असताना तेजस्विनी ने तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेबद्दल. ही घटना ऐकून सगळ्यांनाच हादरायला होईल.

तेजस्विनीने सांगितले ही २००९-१० सालची गोष्ट आहे जेव्हा मी पुणे सिंहगड रोडला भाड्याचे घर घेऊन राहत होती. त्यावेळेस माझे फक्त एक ते दोन चित्रपट रिलीज झाले होते. तेजस्विनी ज्या अपार्टमेंट मध्ये राहत होती तिथेच एक कॉर्पोरेटर सुद्धा राहत होता.

तेजस्विनी पंडितने तिच्यासोबत घडलेला हा किस्सा सांगितल्यानंतर सगळेच हैराण झाले आहेत. तेजस्विनीने सांगितलं या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत असताना तिच्यासोबत भरपूर वाईट किस्सा घडला. तिच्या घरमालकाने तिला से’क्स’श्यु’अ’ल फेवरसाठी विचारले होते. या घटनेमुळे तिला खूपच अपमान जनक वाटले आणि खेद देखील वाटला. तेजस्विनीला कधी वाटलं नव्हतं की, कोणी कधी तिच्यासोबत असं वागेल.

तेजस्विनीने सांगितला संपूर्ण किस्सा – एक इंटरव्यू देत असताना बोलता बोलता तेजस्विनीने हा किस्सा सांगितला. तेजस्विनी म्हणाली मी जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये माझ्या घराचं भाडं द्यायला गेली होती तेव्हा त्यांनी ऑफिसमध्येच मला सरळसरळ या गोष्टीबद्दल विचारणा केली. त्या माणसाने असा विचारल्या विचारल्या टेबलवर पाण्याचा एक ग्लास भरला होता तो उचलून त्यातलं पाणी त्याच्या तोंडावर फेकलं. पुढे ती म्हणाली हे सगळं करण्यासाठी मी या प्रोफेशनमध्ये आलेले नाही. नाहीतर मी या अपार्टमेंटमध्ये राहिलीच नसती.

तेजस्विनी सोबत ही घटना कशी घडली – तेजस्विनी म्हणाली दोन गोष्टींमुळे ही घटना माझ्यासोबत घडली. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी मला माझ्या प्रोफेशनमुळे जज केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेस माझी आर्थिक परिस्थिती देखील इतकी चांगली नव्हती. ही घटना मला खूप काही शिकवून गेली. तेजस्विनी सोबत घडलेला हा किस्सा ऐकून तिच्या फॅन्स ना धक्का बसला आहे. ते सतत तिला स्ट्रॉंग राहण्यासाठी सल्ला देत आहेत. आणि तिचं भरपूर कौतुक देखील करत आहेत.

तेजस्विनी पंडित मराठी चित्रपट सृष्टीतील आणि टेलिव्हिजन मधील एक अत्यंत चांगली अभिनेत्री आहे. तेजस्विनीने तिच्या  करिअरची सुरुवात अग बाई अरेच्चा या चित्रपटापासून केली. चित्रपटांसोबतच तेजस्विनीने अनेक टेलिव्हिजन शोमध्ये देखील काम केले आहे. तेजस्विनी सोशल मीडियावर देखील भरपूर ऍक्टिव्ह असते. तेजस्विनी बाबत घडलेली ही घटना समोर आल्यापासून तेजस्विनी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !