Headlines

नॅशनल क्रश प्रिया वारीवरीयरने २२व्या वर्षी बेडरूम मधले असे फोटो शेअर केले कि उर्फी जावेदला पण मागे सोडले !

आपण केलेली एखादी छोटीशी कृती इंटरनेटवर लीक झाली किंवा ती पोस्ट करण्यात आली की ती खूप व्हायरल झाल्यावर आपल्याला ज्या प्रकारची प्रसिद्धी मिळते त्यामुळे आपले नशीबच पालटते. इंटरनेट सेन्सेशन बनलेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरचेही असेच झाले.

ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिचे चाहते तिच्या फोटो आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात. प्रिया प्रकाश वारियरनेही तिच्या चाहत्यांसाठी नुकत्याच काही पोस्ट शेअर केल्या आहेत. या फोटोंमध्ये प्रिया वारियर खूपच हॉट दिसत आहे.

आपल्या अभिनयाने रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनलेली लोकप्रिय अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर अनेकदा चर्चेचा विषय असते. लोकप्रिय अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर तिच्या डोळ्यांच्या अनोख्या हालचालींमुळे लाखो लोकांच्या मनात स्थान निर्माण करण्यास यशस्वी झाली होती.


साऊथकडील चित्रपटातील एका गाण्याच्या छोट्या “विंक व्हिडीओ”ने प्रिया प्रकाश वारियरला रातोरात स्टार बनवले. प्रिया प्रकाशला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्यावेळी तिच्या अभिनयाने संपूर्ण देशाला भुरळ घातली होती,

ती तिच्या लूकवर नवनवे प्रयोग करत असते. तिचा नवा लूक अनेकदा आश्चर्यचकित करणारा असतो. आता प्रिया प्रकाशचा नवा लूक समोर आला आहे. या लूकमध्ये प्रिया प्रकाश वारियर खूपच हॉट स्टाईलमध्ये दिसत आहे.

अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे चाहते तिच्या फोटो आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात. प्रिया प्रकाश वारियरनेही तिच्या चाहत्यांसाठी काही पोस्ट शेअर केल्या आहेत. या फोटोंमध्ये प्रिया प्रकाश वारियर खूपच हॉट दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Prakash Varrier✨ (@priya.p.varrier)


प्रिया प्रकाशने तिचे बेडरूममधील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्रीचा अतिशय सिझलिंग लूक पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांनाही हा लूक खूप आवडला आहे.

या फोटोंमध्ये प्रिया प्रकाश वारियरने लाल रंगाचा डीप नेक ड्रेस घातला आहे. तिने तिचे केस मोकळे सोडले आहेत आणि चेहऱ्यावर साधा मेकअपल केला असून त्यावर लाल लिपस्टिक लावली आहे.

या फोटोत प्रिया प्रकाश बेडवर बसून सेक्सी पोज देताना दिसत आहे. युजर्सनी या फोटोवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये ‘सिझलिंग हॉट’, तर दुसऱ्याने ‘सो हॉट लिहिले आहे, तर तिसऱ्याने ‘उफ्फ सेक्सी प्रिया’ अशा कमेंट शेअर केली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !