डोळा मारून अख्या भारताला वेड लावलेल्या प्रिया वारियरचा बेडरूम मधला ‘तो’ प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल !

bollyreport
2 Min Read

सोशल मीडियाच्या जाळ्यातून आजपर्यंत कोणी सुटलेले नाहीत. त्यामुळे कोणतेही अभिनेते किंवा अभिनेत्री यांचा यातून सुटण्याचा तर प्रश्नच येत नाही. कित्येकदा असे पहिले गेले आहे की, लोक रातोरात एकदम फेमस झाले आहेत, तर काहींना कित्येक वर्ष मेहेनत करून देखील यश नाही.

मळ्याळम चित्रपटातील अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर ही देखील एका रात्रीत चमकली होती. प्रियाने फक्त डोळा मारून तिच्या लाखो फॅन्सना घायाळ केले होते.

प्रियाच्या फक्त एका डोळा मरण्याच्या सिनने ती खूप फेमस झाली आणि तिचे नाव मोठमोठ्या अभिनेत्रिंच्या लिस्ट मध्ये जोडले गेले. हल्लीच प्रियाचे हॉटेल रूममधले काही पर्सनल फोटो व्हिडीओ वायरल झाले आहेत.

सोशल मीडियाच्या या जमान्यात कोण कधी फेमस होईल काही सांगता येत नाही. प्रिया वारियर देखील तिच्या एका सिनमुळे अशीच फेमस झाली. यानंतर ती बराचकाळ चर्चेत होती. प्रियाला डोळे मारणारी मुलगी असे देखील बोलले जात होते.


चित्रपटात काम केल्यानंतर तिची पॉप्युलॅरिटी जास्त काळ टिकली नाही. नंतर ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झाली. तिने तिच्या अकाउंटवर अनेक व्हिडीओ टाकले ज्याला तिच्या फॅन्सनी चांगलाच प्रतिसाद दिला. हल्ली प्रियाचे हॉटेल रूममधले पर्सनल फोटो आणि व्हिडीओ वायरल होत आहेत.

या व्हिडीओमध्ये प्रियाने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट वनपिस घातला आहे. यामधून तिचा हॉटनेस आणि बोल्डनेस पुरेपूर दिसत आहे. याआधीही तिचे काही व्हिडीओ वायरल झाले होते ज्यात ती एडल्ट फिल्मचे शूटिंग करत होती. ज्यामुळे तिच्यावर खूप चर्चा झाली.


प्रिया वारियर ज्या प्रकारे प्रक्काशझोतात आली होती त्यावरून तर असे वाटले की ही आता बॉलिमध्ये देखील येईल. पण तसे झाले नाही जेवढ्या लवकर तिला पॉप्युलॅरिटी मिळाली तेवढ्याच लवकर ती चर्चेतून बाहेर देखील झाली.

https://youtu.be/hMAJWC9xgDQ

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.