कंगना राणावतला खोल गळ्याचा ड्रेस घालणं पडलं महागात, व्हिडीओ मध्ये पूर्ण … !

1680

अभिनेत्री कंगणा रणावत बॉलिवूडमध्ये बहुचर्चित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनेकदा वेगवेगळ्या वादांमध्ये तिचे नाव पुढे येते. पण त्याचा तिला काहीही फरक पडत नाही. ती प्रत्येकवेळी आपले सडेतोड मत मांडत असते. याशिवाय अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने संपूर्ण बॉलिवूडला वेड लावले आहे.

कंगनाला बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखले जाते. कंगनाचा सोशल मीडियावर बोलबाला असतो. आता पुन्हा एकदा कंगणाचा एक व्हिडिओ समोर आला आहे,या व्हिडिओत ती उप्स मुमेंटची शिकार झाली आहे.

कंगणाचा लूक आणि अनोखा अंदाज नेहमीच चर्चेत असतो. अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय तर असते पण ते फोटो किंवा व्हिडिओसाठी नाही तर आपल्या बेताल बोलण्यासाठी. कंगणा अनेकदा सोशल मीडियावर आपले वादग्रस्त मुद्दे मांडत असते. तिला एखादा मुद्दा पटला नाही त्यावर ती सरळ सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करते. यामध्ये बॉलिवूडपासून ते राजकिय मुद्द्यांचा समोवेश असतो.

कंगना ही बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिची विधाने अनेकदा चर्चेत असतात. तिची विधाने काही लोकांना आवडतात तर काही विधांनामुळे ती ट्रोल होते.सर्वात शेवटी ती धाकड चित्रपटात दिसली होती. अभिनेत्री कंगना रणावतचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे.

या शूटचा व्हिडिओ @Secret media hacker” या यूट्युब चॅनलवरुन व्हायरल झाला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ लाखापेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. तर या व्हिडिओला हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !