Headlines

कधी फोन वरून से*क्स केलाय का ? कधी कधी बॉयफ्रेंड सोबत अंघोळ केलीय का ? अश्या प्रश्नावर प्रियांकाने दिले असे उत्तर !

प्रियांका चोप्राचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. कॉफी विथ करन सीजन ५ मध्ये प्रियांका आली असतानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांकाने तिच्या आयुष्याशी निगडित अनेक खुलासे केले आहेत.

प्रियांकाच्या आयुष्यातले हे गुपित ऐकून तिचे फॅन्स शॉक झाले आहेत. प्रियांकाने अशा अनेक गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत ज्या तीने आधी कधीच कोणाकडे बोलल्या नव्हत्या. त्यामुळे तिच्या फॅन्सना देखील हा धक्काच आहे.

प्रियांका चोप्रा तिचा ग्लॅमरस लूक तिची झिरो फिगर आणि तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. प्रियांका चोप्राने फक्त बॉलीवूड मध्येच नाही तर हॉलीवुड मध्ये देखील काम केले आहे. प्रियांका कोणत्याही इंटरव्यूमध्ये बोलत असताना कधीच कोणती गोष्ट लपवून ठेवत नाही.

आणि तिच्या आयुष्यातल्या या गोष्टी सांगायला तिला कसलीही लाज देखील वाटत नाही. ती अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारते. प्रियांकाने तिच्या अफेअर पासून ते सेक्स लाईफपर्यंत सगळ्या गोष्टी मीडियासोबत डिस्कस केल्या आहेत.

कॉफी विथ करन शोमध्ये उघड केल्या सगळ्या गोष्टी – प्रियांका चोप्रा कॉफी विथ करन सीजन ५ मध्ये आली होती. यावेळेस करनने तिला अनेक प्रश्न विचारले. ज्यामध्ये तिच्या खाजगी आयुष्याशी निगडित देखील अनेक प्रश्न होते. पण प्रियांका ने अगदी मनसोक्तपणे आणि कोणतीही गोष्ट न लपवता सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. प्रियांकाची मुलाखत घेता घेता करनने तिला एक प्रश्न केला तू ब्रेकअप नंतर कधी तुझ्या बॉयफ्रेंडला किस केलं आहेस का? यावर प्रियांकाने हो असे उत्तर दिले. यासोबतच फोनवर से’क्स’ केल्याची गोष्ट देखील तिने कबूल केली.

प्रियांका मुळातच तिच्या मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखली जाते. करनने पुढचा प्रश्न तिला विचारला तू कधी हेडफोन से’क्स’ केलं आहेस? यावर देखील प्रियांकाने हो असे उत्तर दिले. यानंतर करनने देखील त्याचे एक गुपित सांगितले. करन म्हणाला मी सुद्धा फोन से’क्स’ केलं होतं तेही तेव्हा, जेव्हा मोबाईलची बॅटरी पूर्ण लो झालेली कारण दुसरा काही ऑप्शनच नव्हता. करन आणि प्रियांका दोघांनीही या वेळेस आपले गुपित लोकांसमोर सांगितले.

करनने पुढचा प्रश्न विचारला तू तुझ्या पार्टनरसोबत कधी शावर घेतला आहेस का? यावर देखील प्रियांकाचे उत्तर हो असे होते. यावर करन म्हणाला मी तर असे कित्येक शावर घेऊ शकतो. कॉफी पिता पिता करन आणि प्रियांकाने त्यांच्या आयुष्यातील अनेक बोल्ड आणि पर्सनल गोष्टी शेअर केल्या.

प्रियांकाचा हा मनमोकळा स्वभाव आणि काहीही लपवून न ठेवता सगळं सांगून टाकणं लोकांना खूप आवडलं. यामुळे प्रियांकाच्या फॅन्सना तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी समजल्या. यातील अनेक गोष्टींमुळे तिच्या फॅन्सना शॉक देखील बसला आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !