Headlines

लोकांनी पाहावं म्हणून उर्फी जावेदने साडी नेसून मुद्दाम कॅमेऱ्यासमोर वाकून पदर खाली ओढला !

उर्फी जावेद हे नाव कोणी ऐकलं नाही आहे किंवा उर्फी जावेद माहित नाही असा व्यक्ती शोधून देखील सापडणार नाही. सोशल मीडियावर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला उर्फी जावेद चांगलीच माहित आहे. उर्फी सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असते.

दर दिवशी उर्फी तिचे नवीन नवीन लूकमधले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. उर्फीचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर वायरल होत असतो. उर्फी नेहमीच काहीना काहीतरी नवीन तिच्या कपड्यांमध्ये ट्राय करत असते. तिचे फॅन्स देखील आता उर्फीचा नवीन लूक काय असेल याची वाट पाहत असतात.

उर्फीला नेहमीच तिच्या फॅशन सेन्स आणि ड्रेसिंगसाठी ट्रोल केले जाते. उर्फी नेहमीच तिच्या ड्रेसिंगने सगळ्यांना थक्क करत असते. आपण विचार देखील करू शकते त्या वस्तूंपासून उर्फी ड्रेस डिझाईन करते आणि ते घालते सुद्धा. फुलं, गोणी, शंख, वायर, घड्याळ, फोटो, तार आणि अश्या कित्येक वस्तूंपासून उर्फीने ड्रेस तयार करून घातले आहेत. उर्फीच्या ड्रेसिंगबाबत नेहमीच सगळीकडे चर्चा सुरु असते. सोशल मीडियावर तर उर्फीचे फोटो नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात.

साडीमध्ये देखील उर्फीने तिच्या अदांनी केले घायाळ – हल्ली उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. नेहमीप्रमाणेच यावेळी देखील उर्फीने तिच्या फॅन्सना थक्क केले आहे मात्र यावेळेस तिने ट्रेडिशनल लूक केला आहे. उर्फीने गुलाबी, केशरी, पांढऱ्या अशा मिक्स रंगाची शिफॉन साडी घातली आहे. केस मोकळे सोडले आहेत सोबत लाईट मेकअप केला आहे. मॅचिंग कानातले देखील घातले आहेत.

या लुकला देखील उर्फीने तिच्या हॉटनेसचा तडखा दिला आहे. या लुकमध्ये उर्फीला एअरपोर्टवर असताना पाहिले गेले. यावेळेस उर्फीने प्रिंटेड शिफॉन साडीसोबतच केशरी रंगाचा डिपनेकचा ब्लाउज घातला होता. गाडीतून उतरल्यावर उर्फीने कॅमेरामॅनना पिझ्झा देखील वाटला. उर्फी यावेळेस देखील नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती.

उर्फी कॅमेरा समोर असताना तिचा पदर सारखा सारखा खांद्यावरून खाली सरकत होता. हे सगळं कॅमेरा मध्ये रेकॉर्ड झालं आणि त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वायरल होत आहे. कत्येक लोक तसेच उर्फीच्या फॅन्सनी या व्हिडीओला भरपूर लाईक आणि शेअर केले आहे. या व्हिडीओवर अनेक कमेंट देखील येत आहेत.

https://youtu.be/8OKnIS9mHQY

उर्फीने कॅमेरासमोर एका पेक्षा एक पोज देत भरपूर फोटो काढले. उर्फीने तिच्या ऑफिशिअल पेजवर देखील हे पोटो पोस्ट केले आहेत. तिथे देखील उर्फीला अनेक कमेंट्स येत असतात पण उर्फी त्या कमेंट कडे लक्ष देत नाही. कोणी काहीही बोलूदेत उर्फी तिच्या पद्धतीनेच ड्रेसिंग करते.

इंस्टाग्रामवर उर्फीचे ३.९ दशलक्ष फॉलोवर्स आहेत. जे तिच्या प्रत्येक पोस्टवर तिला खूप चांगला प्रतिसाद देतात आणि तिच्या अनेक पोस्ट वायरल देखील करतात. उर्फी आता स्प्लिट्सविला मध्ये देखील आली आहे त्यामुळे उर्फीची फॅन फॉलोईंग लिस्ट आता आणखीनच मोठी होणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !